मागेल त्याला सौर कृषिपंप योजना Maharashtra Solar Agriculture Scheme
Maharashtra solar agriculture pump scheme 2024 Magel tyala saur Pump राज्यातील सर्व शेतकर्यांसाठी सरकारने मागेल त्याला कृषि सौरपंप ही योजनेची घोषणा केली आहे.लवकरच यासाठी ऑनलाइन अर्ज शेतकर्यांकडून मागवले जाणार आहे.सरकारने या योजनेची अंबलबजावणी करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल देखील उपलब्ध करून दिले आहे. या आधीदेखील कुसुम सौर योजना होती यामध्ये फक्त ठराविक शेतकर्यांनाच लाभ देण्यात येत होता त्यामुळे या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी सरकारने मागेल त्याला कृषि सौरपंप या नवीन योजनेची मुंबई येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री यांनी घोषणा केली आहे.त्यामुळे राज्यातील सर्व शेतकर्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.आजच्या लेखात या योजनेची माहिती आपण घेणार आहोत.
Magel tyala saur Pump या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व शेतकर्यांना कृषि सौर पंप घेण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.राज्यातील सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.सर्व शेतकर्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. maharshtra mukhyamantri krushi saur pamp yojana 2024
योजनेचे नाव | मुख्यमंत्री-मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना २०२४ |
राज्य | महाराष्ट्र |
उद्देश | 10 लाख सौर पंपवाटप |
योजना वर्ष | 2024 |
लाभ | सौर पंप वाटप |
अर्ज | ऑनलाइन |
Magel tyala Krushi Pump Yojana योजनेचा उद्देश
- राज्यातील शेतकर्यांना माफक दरात सौर कृषिपंप उपलब्ध करून देणे.
- सिचांनासाठी दिवसा वीजपुरवठा साठी उपयोगी.
- राज्यातील शेतकर्यांना कृषि सौरपंप साठी अनुदान उपलब्ध करून देणे.
- विजबिल नाही ,लोडशेडिंगची चिंता नाही.
- राज्यातील शेतकर्यांनासरकारकडून अनुदान तत्वावर 3 ते 7.5 hp चे पंप उपलब्ध करून देणे.
Magel tyala Krushi Pump Yojana 2024 योजनेचे स्वरुप पात्रता कालावधी
Magel tyala saur Pump राज्यातील शेतकर्यांना 27 हजार कोटी रुपये किमतीचे कृषि सौर पंप उपलब्ध करून देणे .जनरल मधील शेतकर्यांसाठी 10 टक्के स्वहिस्सा व बाकी सरकारचे अनुदान देण्यात येईल.तसेच अनुसूचित जाती व जमातीसाठी 5 टक्के स्वहिस्सा व बाकी रक्कम सरकारकडून अनुदान तत्वावर देण्यात येणार आहे.या माध्यमातून दिवसा वीज पुरवठा करण्यास मदत मिळणार आहे व त्यांना वीज बिल येणार नाही.तसेच शेतकर्यांना लोड शेडिंगचा त्रास होणार नाही.
Magel Tyala Krushi Pump yojana योजनेचे लाभार्थी
- महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र शेतकरी Magel tyala saur Pump
- maharashtra magel tyala krushi pump yojana लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील सर्व शेतकरी तसेच अनुसूचित जाती जमातीमधील शेतकर्यांना देखील लाभ.
- पात्र शेतकर्यांना 3 ते 5 hp चे पंपांचेअनुदान तत्वावर वाटप
- 5 वर्ष सरकारकडून देखभाल दुरुस्तीची विमा संरक्षणासाह हमी देण्यात येणार आहे.
- केंद्र व राज्य सरकारकडून जमिनीच्या क्षेत्रांनुसार अनुदान व 3 ते 7.5 एचपी चे पंपासाठी साठी अनुदान शेतकर्यांना सरकार देणार आहे.
mukhyamantri ladki bahin yojana document कागदपत्रे
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
- लाभार्थ्याचे आधार कार्ड.
- 7/12 व 8 अ
- बँक खाते पासबुक
- फोटो. Magel tyala saur Pump
- सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
Magel Tyala Saur Pump Yojana 2024 GR - Click Here
Online Application Link - Click Here