मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 maharashtra mukhyamantri ladki bahin yojana 2024
mukhyamantri ladki bahin yojana 2024 राज्यातीलगरीब महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 च्या अंतरिम अर्थ संकल्पनात जाहीर केली आहे.या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 60 वयोगटातील गरीब महिलांना मासिक 1500 रु चा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.त्यामुळे महिलांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे.1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या योजनेसाठी फॉर्म भरणे सुरू करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 यासाठी लागणारे कागदपत्रे तसेच अटी व नियम यांची सर्व माहिती आपण या लेखात दिली आहे त्यामुळे सर्व लेख काळजीपूर्वक वाचा आणि योजनेचा फायदा कसा मिळवता येईलहे लक्षात घ्या.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.mukhyamantri ladki bahin yojana 2024
योजनेचे नाव | मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | 21 ते 60 वयोगटातील महिला |
योजना वर्ष | 2024 |
लाभ | 1500 रु महिना |
अर्ज | 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 |
mukhyamantri ladki bahin yojana 2024 योजनेचा उद्देश
- Maharashtra महाराष्ट्र राज्यातील मुलींना व महिला पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार उपलब्ध करून देणे.
- त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
- राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
- राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.
- राज्यातील सर्व महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे.
mukhyamantri ladki bahin yojana 2024 योजनेचे स्वरुप पात्रता कालावधी
दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक ( Adhar Link) केलेल्या बँक खात्यात दरमहा रु.१,५००/- इतकी रक्कम दिली जाईल. maharashtra mukhyamantri ladki bahin yojana तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रु.१,५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.
mukhyamantri ladki bahin yojana योजनेचे लाभार्थी
- महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६० या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
- mukhyamantri ladki bahin योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता
- maharashtra mukhyamantri ladki bahin yojana लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
- लाभार्थी महिलेचे वय २१ वर्षे पूर्ण व जास्तीत जास्त वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत.
- mukhyamantri ladki bahin yojana 2024 योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
mukhyamantri ladki bahin yojana अपात्र महिला
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य ITR return भारतात असे पात्र नाही.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/ कंत्राटी कर्मचारी /कायम कर्मचारी/ म्हणून सरकारी /उपक्रम/ विभाग /मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये काम करतात किंवा सेवानिवृत्तीनंतर पेंशनघेत आहेत असे सर्व अपात्र असतील. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले व स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी या योजनेसाठी अपात्र ठरणार नाहीत.
- सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.१,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.mukhyamantri ladki bahin yojana 2024
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
- maharashtra mukhyamantri ladki bahin yojana ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/ उपाध्यक्ष/संचालक/ कॉर्पोरेशन /बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/ सदस्य आहेत.
- ज्यां कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे असे कुटुंब देखील या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येणार.
- ज्यां कुटुंबाकडे चारचाकी वाहने (कार,अवजड वाहने) (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. असे देखील कुटुंब अपात्र करण्यात येतील.
mukhyamantri ladki bahin yojana document कागदपत्रे
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
- लाभार्थ्याचे आधार कार्ड.
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला/15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/मतदान कार्ड .
- अर्ज करतेवेळी कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य)/पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड maharashtra mukhyamantri ladki bahin yojana.
- बँक खाते पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- रेशनकार्ड.
- सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
mukhyamantri ladki bahin yojana लाभार्थी निवड
"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करुन ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा.
mukhyamantri ladki bahin yojana कार्यक्षेत्र
- ग्रामीण भाग
अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती
- नागरी भाग
अंगणवाडी सेविका/ मुख्यसेविका / वार्ड अधिकारी/ सेतू सुविधा केंद्र
mukhyamantri ladki bahin yojana योजनेची कार्यपध्दती
- mukhyamantri ladki bahin yojana 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज मोबाइल अॅपद्वारे /सेतू सुविधा केंद्राव्दारे/ ऑनलाईन भरले जाणार आहे.
- पात्र महिलेस maharashtra mukhyamantri ladki bahin yojana योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
- ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी "अर्ज" भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
- वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल.
- अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
अर्जदार महिलेने स्वतः फॉर्म भरतेवेळी त्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे.जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल.
१. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
२. स्वतःचे आधार कार्ड
mukhyamantri ladki bahin yojana 2024 GR - Click Here