महाराष्ट्र पोलीस भारती परीक्षा २०२४ साठी कागदपत्रांची यादी Documents For Maharashtra Police Bharti



पोलीस भरती कागदपत्रे 2024  राज्यातील पोलिस भरती ( Maharashtra Police Bharti) कधी होणार ? या कडे लक्ष असलेल्या तरुण मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे.राज्यात मागील मैदानी चाचणी रखडलेली पोलिस भरती ( police bharti maharashtra ) 20 जून पासून राबवली जाणार आहे.राज्य पोलिस दलातील जवळपास 17000 + पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली गेली होती police bharti documents in marathi

List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam 2024

यामुळे राज्यातील 17000+ पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.सध्या स्थितीमध्ये राज्यातील 17000 +पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली आहे .त्यानंतर टप्या टप्याने उर्वरित पदे भरली जातील.सर्वांचे मैदानी चाचणी Admit Card www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

हे देखील वाचा »  अग्निविर भरती साठी लागणारी कागदपत्रे ! Documents required for Agniveer Bharti

 police bharti documents in marathi 2024  तरी सर्व तरुणांनी पोलिस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे जमा करायला सुरवात करावी.पोलिस भरतीसाठी कोणती कागदपत्रे लागतील याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.सर्वांपर्यंत ही माहिती शेअर करावी जेणेकरून सर्वांना मदत होईल.

 

जाहिरात
महाराष्ट्र पोलिस भरती 2024 (Maharashtra Police Bharati 2022)
Maharshtra Police bharti 2022 Notification Release Date
01 मार्च 2024
Total Vacancy सर्व जागा
 17000+ पदांसाठी भरती
Name Of Post
कॉन्स्टेबल,रेल्वे पोलिस,पोलिस अधीक्षक
शैक्षणिक पात्रता
12 वी पास,पदवीधर,
वयाची अट
18 ते 27 वर्ष
Website
www.mahapolice.gov.in

 

पोलिस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे police bharti documents in marathi

1. आधारकार्ड Aadhar Card

2. रहिवासी प्रमाणपत्र Residence Certificate

3. 10 वी मार्कशीट 10 th Certificate / Marksheet

4. 12 वी मार्कशीट 12th Certificate / Marksheet

हे देखील वाचा »  कसे मिळेल शैक्षणिक कर्ज ? Educational-Loan-Online-in-India.

5.  पदवी प्रमाणपत्र Graduation Certificate / Marksheet

6. MSCIT किवा CCC प्रमाणपत्र

7. चारित्र्य प्रमाणपत्र Character Certificate


8. सही Sign 

9. फोटोग्राफ Photograph

10. डोमोसाईल प्रमाणपत्र Domicile Certificate 

11. Nationality Certificate

12. जातीचा दाखला caste certificate ( फक्त OBC,SC,ST साठी)

13. ईमेल आयडी ,मोबाइल नंबर

14. NON- क्रिमीलियर


 

पोलिस भरतीसाठी आधी होणार मैदान

पोलीस भरती कागदपत्रे 2024 2019 च्या भरतीसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेण्यात आली होती,परंतु आता सरकारने त्यामध्ये बदल केला आहे.महाराष्ट्र शासनाने पोलिस शिपाई सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा केल्या आहे.police bharti documents in marathi

त्यामध्ये आता प्रथमतः शारीरिक चाचणी होणार आहे.त्यानंतर लेखी परीक्षा घेणार आहे.

मैदानी चाचणी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.


Maharashtra Police Bharti Exam Pattern 

police bharti information in marathi 2024 नवीन नियमांनुसार लेखी परीक्षा उतीर्ण झालेल्या उमेदवारांनाच मैदानी शारीरिक चाचणी देता येणार आहे.

शारीरिक चाचणी ही 50 गुणांची असेल.

👇2024 Police Ground Admit card Download👇

CLICK HERE

List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam 2024

शारीरिक चाचणी (male)

1600 मी धावणे
20 मार्क
100 मी धावणे
15 मार्क
गोलाफेक 15 मार्क
एकुण गुण
50 मार्क

शारीरिक चाचणी (Female)

800 मी धावणे 20 मार्क
100 मी धावणे 15 मार्क
गोलाफेक 15 मार्क
एकुण गुण 50 मार्क


Previous Post Next Post