अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे? annasaheb patil loan scheme information in marathi
बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गट कर्ज व्याज प्रतिपूर्ती योजना सुरू केली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानाचा एक भाग म्हणून ही योजना सुरू केली आहे. गट कर्ज व्याज प्रतिपूर्ती योजनेंतर्गत, सरकार आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील उमेदवारांनी घेतलेल्या कर्जावर व्याज अनुदान देते.annasaheb patil loan scheme information in marathi या लेखात आपण समूह कर्ज व्याज प्रतिपूर्ती योजना तपशीलवार पाहू. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेंतर्गत मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मितीसाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणीही ऑनलाइन अर्ज करू शकतो. महामंडळाच्या योजनांची संपूर्ण कार्यपध्दती ही ऑनलाईन आहे त्यामुळे सर्व माहिती Website वर (www.udyog.mahaswayam.gov.in.) उपलब्ध आहे .
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फतअसलेल्या योजना annasaheb patil loan scheme information in marathi
1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
2. गट कर्ज व्याज परतावा योजना
वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR-1)
annasaheb patil loan scheme information या योजनेची मर्यादा रु. १० लाखाहून रु. १५ लाखापर्यंत वाढविण्यात आलेली असून, महामंडळामार्फत रु. ४.५ लाखाच्या व्याज मर्यादेत परतावा करण्यात येईल. सदर व्याज परतावा कालावधी जास्तीत जास्त ७ वर्ष व व्याजाचा दर जास्तीत जास्त द.सा.द.शे. १२% असेल. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांनी मात्र बँकेमार्फत कर्ज घेतलेले असावे व ते फक्त व्यवसायिक तथा उद्योगाच्या दृष्टीने मंजूर झालेले असावे. अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
(टिप: मात्र दिनांक २० मे २०२२ पूर्वीच्या L.O.I. धारकांना नियमानुसार रु. १० लाखाच्या मर्यादेतील व्याज परतावा करण्यात येणार असून त्याकरीता रु. ३ लाखाची मर्यादा असेल.)
गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना (IR-2)
annasaheb patil loan scheme information या योजनेअंतर्गत कमीतकमी दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन, दोन व्यक्तींसाठी जास्तीत जास्त रु. २५ लाखाच्या मर्यादेवर, तसेच तीन व्यक्तींसाठी रु. ३५ लाखाच्या मर्यादेवर, चार व्यक्तीसाठी रु. ४५ लाखाच्या मर्यादेवर व पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास रु. ५० लाखापर्यंतच्या व्यवसाय / उद्योग कर्जावर ५ वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत जास्त १२ टक्के व्याज किंवा रु. १५ लाखाच्या मर्यादेपर्यन्त कर्ज मंजूर केलेल्या गटाने योग्य वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास, त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा annasaheb patil loan scheme महामंडळामार्फत जमा करण्यात येते. annasaheb patil loan scheme या योजनेमध्ये FPO गटांनी त्यांच्या शेतीपूरक व्यवसायाकरीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील देखील व्याज परतावा नियमानुसार annasaheb patil loan scheme महामंडळ करते.
पात्रता प्रमाणपत्र (LOI) करीता महत्वाची कागदपत्रे :
- आधार कार्ड Aadhaar Card: (आधार कार्ड ला मोबाइल नंबर लिंक असायला हवा)
- रहिवासी पुरावा Resident Document: (रेशनकार्ड / गॅस बिल / रहिवासी दाखला / लाईट बिल / बँक पास बुक) अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
- उत्पन्नाचा पुरावा Income Certificate (उत्पन्नाचा दाखला income cerificate/ आयटी रिटर्न
- जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
- एक पानी प्रकल्प अहवाल. (याचा नमुना वेब प्रणालीवर उपलब्ध आहे.)
- पॅन कार्ड
2) पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्राप्त झाल्यानंतरच, LOI समवेत लाभार्थ्यांने त्याला करावयाचा असलेल्या व्यवसायाचा / उद्योगाचा प्रकल्प अहवाल (आवश्यक ते सर्व कागदपत्र) घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही बँकेमध्ये कर्ज प्रकरण दाखल करावे. कर्ज मंजूरीची पुर्ण प्रक्रीया बँक त्यांच्या नियमानुसार करीत असते, यामध्ये महामंडळ कोणत्याही स्वरुपाचा हस्तक्षेप करीत नाही. annasaheb patil loan scheme कर्ज प्रकरण दाखल केल्यानंतर पोचपावती बँकेकडून घ्यावी.अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
3) बँकेने कर्ज मंजुर केल्यानंतर कर्ज मंजूरीबाबतची आवश्यक सर्व माहिती संबंधिताने वेब प्रणालीवर सादर करावी. (उदा. ज्या खात्यामध्ये व्याज परतावा हवा आहे त्याचा तपशील, बँक कर्ज मंजुरी पत्र, बँकेमार्फत वितरीत करण्यात आलेल्या कर्जाचा पुरावा (बँक स्टेटमेंट), बँक EMI वेळापत्रक (त्यावर वसुलीचा दिनांक असणे अनिवार्य), प्रकल्प अहवाल,annasaheb patil loan scheme हफ्ता भरल्याबाबतचा पुरावा (बँक स्टेटमेंट सही व शिक्क्यानिशी)
4) त्यानंतर बँकेमध्ये पुर्ण EMI हफ्ता विहित कालमर्यादेत भरल्यानंतरच महामंडळाच्या वेब प्रणालीवर ऑनलाईन क्लेम दाखल करावा. annasaheb patil loan scheme दाखल केलेला क्लेम अचूक असला तरच संबंधिताला व्याज परताव्याचा लाभ देता येईल. यामध्ये हफ्ता भरल्याबाबतचा पुरावा म्हणून बँक स्टेटमेंट सही व शिक्क्यानिशी अपलोड करणे अनिवार्य असेल.)अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
5) लाभार्थ्याने दाखल केलेल्या क्लेमची पडताळणी महामंडळामार्फत करण्यात येऊन, लाभार्थ्यांस अनुज्ञेय असलेली व्याज परताव्याची (इ रक्कम संबंधिताच्या बँक खात्यात ऑनलाईन स्वरुपात वितरीत करण्यात येईल.
या योजनांच्या लाभाकरीता कोणत्याही सहकार्याची आवश्यकता असल्यास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांना संपर्क साधावा. जिल्हा समन्वयकांचा संपर्क वेब प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेच्या अटी
१. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य.
२. या योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गाकरीता तथा ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्त्वात नाही, अशांकरीता आहेत.अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
३. योजनेकरीताची वयोमर्यादेची अट स्त्री-पुरुषांकरीता कमाल ६० वर्षे असेल.
४. लाभार्थ्याचे कौटूबिक वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखाच्या आत असावे. (जे रु. ८ लाखाच्या मर्यादेत असल्याचे तहसिलदाराचे प्रमाणपत्र) किंवा वैयक्तीक I. T.R. (पती व पत्नीचे)
५. लाभार्थ्यांने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक / कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल.अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
६. दिव्यांग व्यक्तीला योजनेअंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास तो मानसिक दृष्ट्या सक्षम असावा.
7.गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) मध्ये कमाल वयोमर्यादेचे बंधन नसेल.
८. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत (i) भागीदारी संस्था (ii) सहकारी संस्था (iii) बचत गट, (iv) एल.एल.पी. (v) कंपनी कायद्या अंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट / संस्था लाभास पात्र असतील.
९. महामंडळाच्या योजनांतर्गत फक्त व्यवसाय / उद्योगाकरीता घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा करण्यात येईल व या योजनांची अंमलबजावणी तंतोतंत शासन निर्णय क्र. अपाम २०१७/प्र.क्र.१८७/रोस्वरो-१, दिनांक २१ नोव्हेंबर, २०१७ नुसार करण्यात येईल.अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अधिक माहितीसाठी CLICK HERE