लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा? | Lek ladki yojana 2023 online apply
मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक माझी लाडकी योजना Lek ladki yojana 2023 जाहीर करण्यात आली आहे. या पोर्टलद्वारे समाजात शैक्षणिक आणि सामाजिक दर्जा वाढेल. महाराष्ट्र सरकारने 2023-24 च्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली आहे. Lek ladki yojana 2023 या योजनेत वेगवेगळ्या शिधापत्रिकांसाठी वेगवेगळ्या आर्थिक मदतीची तरतूद आहे. गरीब कुटुंबात जन्मलेल्यांनाच Lek ladki yojana 2023 या योजनेचा लाभ मिळेल. या रकमेमुळे मुलींना त्यांच्या अभ्यासात मदत मिळेल. पिवळे आणि केशरी कार्ड असणार्या कुटुंबांनाच या योजनेत संधी मिळणार आहे.या योजनेनुसार दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केल्यास. त्यामुळे त्यांना सरकारकडून 25 हजार मिळतात. महाराष्ट्र राज्याचे आर्थिक बजेट पात्र मुलींना त्यांच्या भविष्यासाठी ७५,०००/- देणार आहे. जी कुटुंबे राज्यातील कायमस्वरूपी सदस्य आहेत तेच या योजनेसाठी अर्ज करू शकतात. पात्रता निकष, दस्तऐवज, अर्ज कसा करायचा इत्यादी अधिक तपशीलांसाठी खालील पृष्ठ खाली स्क्रोल करा.
महाराष्ट्र माझी लाडकी योजना
योजनेचे नाव | महाराष्ट्र लेक लाडकी योजना. |
वर्ष लाँच केलेले | 2023 |
फायदे | महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 योजनेंतर्गत पात्र मुलींना खालील आर्थिक सहाय्य दिले जाईल
|
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी बालिका |
सबस्क्राइब | row5 col 2 |
अर्ज करण्याची पद्धत | महाराष्ट्र लेक लाडकी योजनेच्या अर्जाद्वारे अर्ज करण्याची पद्धत. |
महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 चे मुख्य उद्दिष्ट:
- मुलीचा जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविण्याचा उद्देश.
- मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन आणि चालना देणे.महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023
- मुलींचा मृत्युदर कमी करणे तसेच मुलींचे बालविवाह रोखण्यासाठी या योजनेचा प्रारंभ केला आहे.
- राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्यासाठी महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023
- ज्या कुटुंबांकडे पिवळी आणि केशरी शिधापत्रिका आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे.
- मुलगी जन्माला आल्यावर तिच्या कुटुंबाला सरकारकडून 5,000/- रुपये दिले जातील.
- मुलगी प्रौढ झाली, तिलाही सरकारी मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 मधून ७५,०००/- रुपये दिले जातील.
- 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणार्या 1 किंवा 2 मुलींना त्याचप्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास ,दुसर्या प्रसूतीच्या वेळेस जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ देण्यात येणार.
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेअंतर्गत देण्यात येणारे लाभ
- पिवळ्या व केसरी रेशनधारक कुटुंबात मुलगी जन्मास आल्यास महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 नुसार 5000 रु देण्यात येतील.
- मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर 6000 रु आर्थिक मदत लेक लाडकी योजनेअंतर्गत देण्यात येणार.
- मुलगी सहावीत गेल्यावर 7000 रु आर्थिक लाभ.
- तसेच मुलीने 11 वी च्या वर्गात प्रवेश घेतल्यावर 8000 रु महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणार.
- मुलीचे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75000 रु महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 याच्या मार्फत देण्यात येणार आहे.
- अशाप्रकारे मुलीच्या कुटुंबास एकुण 1 लाख 1 हजार रुपये इतका आर्थिक लाभ महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 द्वारे मिळणार आहे.
Benefit Chart - Lek Ladki Yojana benefits
मुलीच्या जन्मावर | 5000 रुपये |
पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी | 6000 रुपये |
सहाव्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी | 7000 रुपये |
आकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी | 8000 रुपये |
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर | 75000 रुपये |
एकूण प्राप्त रक्कम | 101000 रुपये |
महाराष्ट्र लेक लाडकी योजना पात्रता
- महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 चा लाभ मिळवण्यासाठी मुलीचे कुटुंब व मुलगी ही मूळची महाराष्ट्राची असावी.
- ज्या कुटुंबाकडे पिवळ्या किंवा केशरी रंगाचे रेशनकार्ड असेच तेच कुटुंब लेक लाडकी योजनेसाठी पात्र असेल.
- संबंधित योजनेसाठी अर्ज करणारे कुटुंब महाराष्ट्रातील नागरिक असावे.
- कुटुंबातील उमेदवार कोणत्याही प्रकारच्या कराच्या कक्षेत येऊ नये आणि त्याने कोणताही कर भरू नये.
- कुटुंबामध्ये कार, ट्रॅक्टर किंवा मोठे घर इत्यादी कोणत्याही प्रकारचे चारचाकी वाहन नसावे.
- अर्जदार कुटुंब कोणत्याही सरकारी खात्यात किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयात कार्यरत नसावा.
- लेक लाडकी योजनेसाठी मुलीचा अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे उत्पन्न 150000 पेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे Lek Ladki Yojana Documents in Marathi
- मुलीच्या जन्माचा दाखला
- महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा. (domocile)
- मुलींच्या पालकांचे आधार कार्ड.
- मुलीचे आधार कार्ड.
- बँक खाते तपशील.
- मोबाईल नंबर.
- उत्पन्न प्रमाणपत्र.( 1 लाखाच्या आत)
- पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड.
- मुलीचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 साठी अर्ज कसा करावा?
महाराष्ट्र शासनाने राज्यातील मुलींसाठी वार्षिक अर्थसंकल्पात महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 सुरू केली आहे. त्यामुळे राज्यात या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाकडून लेक लाडकी योजनेंतर्गत ऑफलाईन अर्जासंबंधीची माहितीअंगणवाडी सेविकेकडे मिळेल.तसेच अंगणवाडी सेविकेमार्फत लेक लाडकी योजनेसाठी अर्ज स्वीकारले जातील.लाभार्थी कुटुंबांनी अंगणवाडी सेविकेकडे अर्ज व कागदपत्रे जमा करावे.
महाराष्ट्र लेक लाडकी यजणा अर्ज कसा करावा
- सर्वप्रथम पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर मुलीचाजन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण किंवा शहरी स्वराज्य संस्थेत जन्माची नोंदणी करावी.
- त्यानंतर त्या ग्रामीण किंवा शहरी अंगणवाडी सेविकेकडे वरील कागदपत्रे जोडून खालील अर्ज नुमना डाऊनलोड करून त्या पद्धतीने अर्ज करावा.
- त्यानंतर अंगणवाडी सेविका संबधित अर्ज भरून पर्यवेक्षिका / मुख्य सेविका यांच्याकडे सादर करतील
- मुख्य सेविकेकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर सदर अर्जाची व कागदपत्रांची तपासणी करून बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सदर करतील.
- यानंतर बाल विकास अधिकारी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी संबंधित क्षेत्राची तपासणी करून खात्री झाल्यानंतर लाभार्थी यादीला मान्यता देतील.
अर्ज डाऊनलोड करा |
Click Here |
Official Notification GR | CLICK HERE |
Online Application | अंगणवाडी सेविकेकडे |
👉JOIN WHATS APP CHANNEL | CLICK HERE |
👉JOIN TELEGRAM CHANNEL | CLICK HERE |