विद्यार्थ्यांसाठी मोफत Mahajyoti पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण Mahajyoti Police Pharti Training


Mahajyoti Police Pharti 2023 Police Bharti Pariksha Purv Prashikshan Mahajyoti 2023 -

 राज्यातील OBC/VJ-A /NT-B-C-D /SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी पोलिस भरती करणे सोपे होईल या उद्देशाने महाज्योती याद्वारे या पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी उमेदवारांकडून दरवर्षी ऑनलाइन अर्ज मागविले जातात.OBC/VJ-A /NT-B-C-D /SBC या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून यावर्षी ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. तर या पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी   उमेदवारांना 27 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने Mahajyoti च्या Website वरती जाऊन Online  पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. तसेच आम्ही Mahajyoti Police Pharti 2023  परीक्षा पूर्व प्रशिक्षण Mahajyoti online form  भरण्यासाठी लागणारी शिक्षण पात्रता ,वयाची अट, प्रशिक्षणासाठी लागणारी कागदपत्रे अशी संपूर्ण माहिती खालील लेखात  देण्यात आली आहे.त्यामुळे सर्वांनी लेख वाचावा आणि आवडल्यास सर्वांना शेअर करावा. (mahajyoti police bharti training 2023 marathi point)

हे देखील वाचा »  समाज कल्याण हॉस्टेल योजना महाराष्ट्र, सर्व काही मोफत

Mahajyoti’s Free Police Pre-Recruitment Training

https://mahajyoti.org.in/ महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण (महाज्योती) संस्था, इतर मागासवर्गीय आणि बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्यातील दीड हजार युवकांना मोफत लष्करी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणासाठी मंजूर विद्यार्थ्यांची संख्या 600 ठेवण्यात आली आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 4 महिने असेल. या कालावधीत, 75% उपस्थिती आवश्यक असल्याच्या अटीवर, प्रशिक्षणार्थींना रु.6000/- दरमहा.  हे प्रशिक्षण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात होणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 28 ऑगस्ट 2023 पर्यन्त देण्यात आली आहे.

हे प्रशिक्षण इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय(OBC/VJ-A /NT-B-C-D /SBC) विद्यार्थ्यांसाठी असेल. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पोलिस भरतीच्या तयारीसाठी मोफत ऑफलाइन, अनिवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. बारावी उत्तीर्ण आणि वैद्यकीय पात्रता पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी संधी मिळणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या http://mahajyoti.org.in/ वेबसाइटवर अर्ज करण्याची उमेदवारांना सूचना देण्यात आली आहे. अंतिम निवडीसाठी स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाईल.

हे देखील वाचा »  पोलिस भरती ,आजच तयार ठेवा ही कागदपत्रे


Mahajyoti पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजनेचे स्वरूप

प्रशिक्षणाचा कालावधी 4 महिने करिता
विद्यावेतन 6000 रु (प्रती उमेदवार)
प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची संख्या नागपुर - 300 , छ.संभाजीनगर -300
शिक्षण पात्रता 12 वी उत्तीर्ण
वयाची अट (Age Limit) 18 ते 25 वर्ष
Website https://mahajyoti.org.in/

 

mahajyoti Division by Social Class (Reservation by Category) कॅटेगिरी नुसार आरक्षण

  1.  Other Backward Classes (OBC) - 59%
  2.  Scheduled Tribe -A (VJ -A) 10%
  3.  Nomadic Tribes B (NT-B) 8%
  4.  Nomadic Tribes C (NT-C) 11%
  5.  Nomadic Tribes D (NT-D) 6%
  6.  Special Backward Classes (SBC) - 6%

हे देखील वाचा »  कसे मिळेल शैक्षणिक कर्ज ? Educational-Loan-Online-in-India.रे

MahaJyoti Free Training for Police Bharti 2023

  1. उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 27 ऑगस्ट 2023 आहे.
  2. सर्व ऑनलाइन अर्जाची छाननी करून परीक्षा घेऊन त्यानंनतर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे.
  3. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6000 रु हजार प्रति महिना विद्यावेतन देण्यात येईल. (प्रशिक्षणास 75% उपस्थिती आवश्यक असेल)
  4. विद्यार्थ्यांना विद्यावेतन जमा करण्यासाठी आधार क्रमांकाशी लिंक असलेले बँक खाते द्यावे लागेल.
  5. विद्यार्थ्यांनी या आधी या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा. या आधी प्रशिक्षणाचा लाभ घेतला असल्यास अशा विद्यार्थ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  6. निवड झालेल्या विद्यार्थ्याने चुकीची किंवा कोटी कागदपत्रे  सादर केल्यास त्याच्यावर झालेल्या प्रशिक्षण खर्चाची त्यांच्याकडून वसुली करण्यात येईल व यापुढे महाजोतीच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी तो विद्यार्थी पात्र राहणार नाही.
  7. अपूर्ण अर्ज करणाऱ्या तसेच  अर्जासोबत कागदपत्रे न सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल.https://mahajyoti.org.in/en/home/
  8. मुदतवाढ करणे, अर्ज नाकारणे किंवा  जाहिरात रद्द करणे  याबाबतचे सर्व अधिकार  महाज्योती कडे राहतील.
  9. पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यामुळे सर्वांनी ऑनलाइन अर्ज करावे.
  10. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणीसाठी महाजोतीच्या कॉल सेंटरवर पुढील क्रमांकावर संपर्क करावा. 8956775376/77/78/79/80

हे देखील वाचा »  Engineering तुम्ही प्रवेश घेणार असाल तर खालील कागदपत्रे काढून ठेवावी

MahaJyoti Training Program 2023 Eligibility

  1.  12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र (12 th certificate)
  2.  आधार कार्ड (Aadhar card)
  3.  रहिवासी दाखला (Residence certificate)
  4.  जातीचा प्रमाणपत्र (Caste certificate)
  5.  नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र (Non- Cream-Layer)
  6.  बँकेचा तपशील (बँक पासबुक किंवा रद्द चेक) (Bank Passbook)

Important Link महत्वाच्या लिंक

संपूर्ण जाहिरात 👉 इथे बघा 

ऑनलाइन अर्ज 👉 इथे करा

Official Website 👉 इथे बघा 

Telegram Channel 👉 Join Here

Whats app channel 👉 Join Here


Previous Post Next Post