तलाठी भरती 2023 कागदपत्रे आवश्यकच -talathi bharti 2023


talathi bharti document in marathi नमस्कार मित्रांनो ,आपण अनेक दिवसांपासून ज्या भरतीची वाट बघत होतो ती भरती 26 जून 2023 रोजी सुरू होणार आहे.त्याबदल रिक्त पदांची माहिती सरकारने जाहिर केली आहे.तलाठी भरती 2023 पात्रता जिल्हयानुसार कोणत्या ठिकाणी किती तलाठी पद रिक्त आहेत.त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात दिली आहे.त्यामुळे हा लेख आपण पूर्ण वाचा आणि अधिकाधिक मित्रांना याबद्दल माहिती द्या.

Talathi Bharti Maharashatra 2023

राज्यात  तलाठी पदाची रिक्त असलेली सर्व पदांची माहिती जाहीर करण्यात आलेले आहे.तसेच राज्य सरकारने 3110 अधिक पदे नव्याने निर्माण केली आहे.अशा एकुण 4644 पदांची भरती प्रक्रिया  राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.याची सविस्तर माहिती आपण यामध्ये दिलेली आहे.Talathi Document Verification List

हे देखील वाचा »  पोलिस भरतीसाठी ही कागदपत्रे असणे बंधनकारक

Talathi Bharati maharashtra 2023 रिक्त पदे

अ. क्र. जिल्हा एकूण भरवायची पदे
1. नाशिक 268
2. धुळे 205
3. नंदुरबार 54
4. जळगाव 208
5. अहमदनगर 250
6. औरंगाबाद 161
7. जालना 118
8. परभणी 105
9. हिंगोली 76
10. नांदेड 119
11. लातूर 63
12. बीड 187
13. उस्मानाबाद 110
14. मुबई शहर 19
15. मुंबई उपनगर 43
16. ठाणे 65
17. पालघर 142
18. रायगड 241
19. रत्नागिरी 185
20. सिंधुदुर्ग 143
21. नागपूर 177
22. वर्धा 78
23. भांडारा 67
24. गोंदिया 60
25. चंद्रपूर 167
26. गडचिरोली 158
27. अमरावती 56
28. अकोला 41
29. यवतमाळ 123
30. वाशीम 19
31. बुलढाणा 49
32. पुणे 383
33. सातारा 153
34. सांगली 98
35. सोलापूर 197
36. कोल्हापूर 56

 

हे देखील वाचा »  महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी असेल अशी
 

👉 संपूर्ण GR जाहिरात डाऊनलोड करा 👈

Download File

तलाठी भारतीसाठी लागणारी कागदपत्रे Talathi honyasathi avashyak kagadpatre marathi)/ Documents Required For Talathi

Talathi Bharti Maharashatra 2023 अभ्यासक्रम तलाठी परीक्षा अभ्यासक्रम pdf download  तलाठी भरतीसाठी विशेष अशी कोणतीही कागदपत्रे लागत नाही.चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात की कोण कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे.तलाठी भरती 2023 साठी लागणारी कागदपत्रे

  1. आधारकार्ड व पॅनकार्ड
  2. 10 वी प्रमाणपत्र (SSC Certificate)
  3. 12 वी प्रमाणपत्र (HSC Certificate)
  4. पदवी प्रमाणपत्र (Graduaction Certificate)
  5. जात प्रमाणपत्र ( Caste Certificate) (फक्त OBC,SC,ST,NT,VJNT,EWS)
  6. अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
  7. चारित्र्य प्रमाणपत्र (Character Certificate)
  8. जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) (फक्त OBC,SC,ST,NT,VJNT,EWS)
  9. नॉन क्रिमीलेअर (Non Creamy Layer Certificate) (फक्त OBC,NT,VJNT)
  10. आरोग्य प्रमाणपत्र (Fiteness Certificate)
  11. दिव्यांग असल्यास पुरावा
  12. EWS असल्यास सर्टिफिकेट
  13. ssc नावातबदल असेल तर पुरावा
  14. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  15. MSCIT किंवा शासनमान्य Computer कोर्स प्रमाणपत्र

Talathi Bharti Maharashatra 2023

Talathi Bharti 2023 वयोमार्यादा

अ.क्र प्रवर्ग आवश्यक वयोमार्यादा
1 खुला प्रवर्ग(Open Categ) 18 ते 38 वर्षापर्यंत
2 मागासवर्गीय Obc,SC,ST) 18 ते 45 वर्षापर्यंत
3 अंशकालीन पदवीधर 55 वर्षापर्यंत
4 स्वातंत्र्य सैनिक 45 वर्षापर्यंत
5 खेळाडू 43 वर्षापर्यंत
6 दिव्यांग 45 वर्षापर्यंत
7 भूकंपग्रस्त,प्रकल्पग्रस्त 45 वर्षापर्यंत
8 माजी सैनिक 45 वर्षापर्यंत

talathi bharti 2023 परीक्षेचे स्वरूप

मराठी - 25 प्रश्न - 50 गुण

इंग्रजी - 25 प्रश्न - 50 गुण

सामान्य ज्ञान - 25 प्रश्न - 50 गुण

गणित बुद्धिमत्ता - 25 प्रश्न 50 गुण

परीक्षा कालावधी  - 2 तास (120 मिनिटे) 

 

अक्र तपशील कालावधी
1 ऑनलाइन अर्ज सुरुवात दि. 26/06/2023
2 ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख दि.17/07/2023
3 परीक्षा कालावधी अपडेट करण्यात येईल

Talathi bharti 2023 परीक्षा शुल्क

  1. तलाठी पेसा क्षेत्राबाहेरील - open -1000 रु ,राखीव प्रवर्ग (SC,ST,OBC) -900 रु
  2. तलाठी पेसा क्षेत्रातील- राखीव प्रवर्ग (SC,ST,OBC) -900 रु
  3. Online अर्ज - Click Here

 


Previous Post Next Post