Engineering तुम्ही प्रवेश घेणार असाल तर खालील कागदपत्रे काढून ठेवावी

 

Engineering admission documents list अभियांत्रिकी प्रवेश घेण्यासाठी सुरुवात करताना, सावधगिरी बाळगणे आणिकागदपत्रे तयार ठेवणे महत्वाचे आहे. अभियांत्रिकी शिक्षण एखाद्याचे करिअर आणि भविष्यातील संभावनांना आकार देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका घेत असते , त्यामुळे विध्यार्थ्याला योग्यवेळी माहितीपूर्ण निर्णय घेणे आवश्यक आहे. विध्यार्थ्याने योग्य खबरदारी घेतल्याने, अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे सुनिश्चित करू शकतात की त्यांनी योग्य संस्था आणि करिअरचा मार्ग निवडला आहे जो त्यांच्या ध्येयापर्यन्त सुसंगत आहे. Documents required for Engineering admission in Maharashtra हा लेख प्रवेश प्रक्रियेदरम्यान विचारात घ्यायच्या अनेक सावधगिरींची माहिती देतो.प्रवेश घेताना मुलांनी व पालकांनी कोणकोणती कागदपत्रे तयार ठेवावी जेणेकरून Engineering Admission घेताना अडचण येणार नाही. याबद्दल सर्व माहिती आपण आज या लेखात दिली आहे.त्यामुळे सर्वांना ही माहिती पाठवा.

📑Engineering  तुम्ही प्रवेश घेणार असाल तर खालील कागदपत्रे Engineering admission Document काढून ठेवावी ऐनवेळी कागदपत्रे निघत नाहीत त्यामुळे आताच सर्व कागदपत्रे काढून ठेवावी. Engineering ची प्रवेश प्रक्रिया अजून सुरु झालेली नाही फक्त आपल्याला कोणती Engineering admission Document कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती व्हावी यामुळे ही माहिती पाठवत आहे. 

OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC या प्रवर्गासाठी Engineering admission Document

  1. फोटो (Passport Photo)
  2. आधारकार्ड  (Aadhaar Card)
  3. 10 वी मार्कशीट (10th Marksheet)
  4. 12 वी मार्कशीट (12th Marksheet)
  5. जातीचा दाखला (Caste Certificate)
  6. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल) (Caste Validity)
  7. नॉन क्रेमिलियर (Non-Creamy Layer)
  8. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल नंतर काढलेला असावा)(Income certificate)
  9. Nationality
  10. MHT-CET चा Result (PCM)
  11. JEE चा Result दिली असेल तर 
  12. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला (12th Leaving Certificate)
  13. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे 

Documents required for engineering admission in Maharashtra 2023

हे देखील वाचा »  सर्व शासकीय व शैक्षणिक कामांसाठी लागणारी कागदपत्रे


SC व ST या प्रवर्गासाठी लागणारी Engineering admission Document खालीलप्रमाणे

  1. फोटो (Passport Photo)
  2. आधारकार्ड (Aadhaar Card)
  3. 10 मार्कशीट (10th Marksheet)
  4. 12 वी मार्कशीट (12th Marksheet)
  5. जातीचा दाखला  (Caste Certificate)
  6. जात पडताळणी (जात पडताळणी नसेल तर ती करावीच लागेल) (Caste Validity)
  7. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल नंतर काढलेला असावा) (Income certificate)
  8. Nationality
  9. MHT-CET चा Result (PCM)
  10. JEE चा Result दिली असेल तर 
  11. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला (12th Leaving Certificate)
  12. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे

हे देखील वाचा »  स्कॉलरशिपसाठी लागणारी कागदपत्रे

Documents required for engineering admission in Maharashtra 2023

EWS या प्रवर्गासाठी लागणारी Engineering admission Document खालीलप्रमाणे

  1. फोटो  (Passport Photo)
  2. आधारकार्ड (Aadhaar Card)
  3. 10 वी मार्कशीट (10th Marksheet)
  4. 12 वी मार्कशीट (12th Marksheet)
  5. EWS  दाखला (State चा हवा) (EWS Certificate)
  6. Nationality
  7. MHT-CET चा Result (PCM) 
  8. JEE चा Result दिली असेल तर 
  9. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला (12th Leaving Certificate)
  10. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे

हे देखील वाचा »  Whats App वर पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि अधिक कागदपत्रे डाउनलोड

Documents required for engineering admission in Maharashtra 2023

OPEN या प्रवर्गासाठी लागणारी Engineering admission Document खालीलप्रमाणे

  1. फोटो (Passport Photo)
  2. आधारकार्ड  (Aadhaar Card)
  3. 10 वी मार्कशीट  (10th Marksheet)
  4. 12 वी मार्कशीट  (12th Marksheet)
  5. Nationality
  6. MHT-CET चा Result (PCM)
  7. JEE चा Result दिली असेल तर 
  8. 12 वी चा कॉलेज सोडल्याचा दाखला (12th Leaving Certificate)
  9. वडील माजी सैनिक असल्यास Performa C आणणे 

 

 

Previous Post Next Post