Maharashtra Bandhkam Kamgar Yojana योजनेचे फायदे
- नोंदणीकृत झालेल्या बांधकाम कामगारास मिळणारे वैयक्तिक लाभ
- नोंदणीकृत बांधकाम bandhkam kamgar yojana कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30000 रु
- व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप
- bandhkam kamgar yojana नोंदणीकृत बांधकाम कामगारास हत्यारे / अवजारे खरेदी करण्याकरिता रु.५०००/- अर्थसहाय्य
- नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
- नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी कौशल्य वृद्धीकरण योजना.
Maharashtra Bandhkam Kamgar Yojana
Maharashtra Bandhkam Kamgar Yojana आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅनकार्ड
- जन्मदाखला
- वाहनचालक परवाना
- बैंक पासबुक
- रहिवासी पुरावा
- फोटो आयडी पुरावा Maharashtra Bandhkam Kamgar Yojana
- पासपोर्ट आकारातील फोटो : ०३
- रेशन कार्ड
- ग्रामसेवक किंवा महानगरपालिका किंवा नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचा प्रमाणपत्र. Click Here
- आधार समंती फॉर्म. Click Here
- स्वयंघोषणापत्र. Click Here
- मोबाईल नंबर
Maharashtra Bandhkam Kamgar Yojana पात्रता
- बार पेंडर
- वीटभट्टी कामगार
- सुतारकाम सेंटरिंग
- खोदकाम
- वीजजोडणी (वायरमन)
- अभाशी छत बसवणारा
- फिटर
- मदतनीस
- अंतर्गत सजावट करणारा
- संगमरवर व कडण्याची कामे करणारे
- गवंडी
- बांधकामाच्या ठिकाणी मिक्सर किंवा रोलर चालवणारा
- मोझेक कामगार
- पॉलिशिंग कामगार
- नगरपालिकेचे गटारकाम करणारे नळजोडणीचे काम करणारा
- रंगकाम करणारा
- खाणकामगार मिक्सर (रोड सर्फिंग) दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणारे
- लोहार
- बांधकामाच्या ठिकाणावरील सुरक्षा रक्षक
- वेल्डरवुडन किंवा स्टोन पैकर (समुद्राच्या धूप प्रतिबंधक बंधान्याचे काम करणारे)
नोंदणीकृत कामगाराच्या मुलांसाठीचे व कुटुंबासाठीचे लाभ Benefits for children and family of registered worker
- bandhkam kamgar yojana 8वी ते 10वी इ.साठी 2500 रुपये / रु. 5000 वार्षिक.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन मुलांनी इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये 50% किंवा त्याहून अधिक गुण मिळवल्यास रु.10,000
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराची पहिली दोन मुले इयत्ता 11वी आणि 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष रु. 10,000/-
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी रु.२०,०००/-
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रु.१,००,०००/- व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रु.६०,०००/- Maharashtra Bandhkam Kamgar Yojana
- नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकेकरिता प्रतिवर्षी रु.२०,०००/- व पदव्युत्तर पदविकेकरिता रु.२५,०००/-
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन जीवित अपत्यांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी रु.१५,०००/- व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु. २०,०००/-
- नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ रू.१,००,०००/- (आरोग्यविमा योजना लागू नसल्यासच )
- पती/पत्नीने पहिला मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत १८ वर्षापर्यंत रू.१,00,000 मुदत बंद ठेव Maharashtra Bandhkam Kamgar Yojana
- नोंदणीकृत बांधकाम कामगारास ७५% अपंगत्व आल्यास रु.२,००,000/- अर्थसहाय्य
नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना
नोंदणीकृत कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मिळणारे लाभ Benefits to the family of a registered worker in case of death
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रू.२,००,०००/-
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रु.५,००,०००/-Maharashtra Bandhkam Kamgar Yojana
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधी करिता रू.१०,०००/-
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री
- कामगाराच्या विधुर पतीस रू.२४,०००/- (५ वर्षांकरिता), (प्रति वर्षी अर्ज करणे आवश्यक राहील.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घरखरेदी किंवा घरबांधणीकरता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील रु.६ लक्ष पर्यतच्या व्याजाची रक्कम अथवा रु. २ लक्ष अनुदान.Maharashtra Bandhkam Kamgar Yojana
बांधकाम योजनेचे सर्व अर्ज डाउनलोड - Click Here
मुख्य वेबसाइट लिंक - Click Here