जिल्हा योजना - केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय बायोगॅस विकास व खत व्यवस्थापण


Government Schemes for Biogas plant योजनेची सुरुवात देशामध्ये सन 1982-83 पासून झालेली असून ही योजना केंद्र शासनाच्या वीस कलमी कार्यक्रमामध्ये समाविष्ठ आहे .स्वयंपाकासाठी बायोगॅस पुरविणे, एल.पी.जी.व इतर पांरपारीक उर्जा साधनांचा वापर कमी करणे, एकात्मीक उर्जा घोरणात नमुद केल्यानुसार स्वंयपाकासाठी आवश्यक उर्जा मिळविणे, रासायनीक खताचा वापर कमी करुन सेंद्रीय खताचा वापर करण्यास लाभार्थिना प्रवृत करणे,  ग्रामीण भागातील स्त्रीयांचे जीवनमान सुधारणे व त्याना होणारा त्रास कमी करणे., बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडून ग्रामीण भागातील स्वच्छता राखण्यास मदत करणे,  कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन यासारख्या वायूंचे वातावरणातील उत्सर्जनाचे प्रमाण घटवून वातावरण बदलांचे नियमन करणे,  biogas yojana निसर्गातील वृक्ष तोडीस आळा घालून  निसर्गाचा समतोल राखणे,  बायोगॅस पासून विज निर्मीती करून कौटूबिक गरजा भगविणे. इ. बाबी बायोगॅस उभारणीतून  साधता येतात. अपारंपारीक उर्जास्त्रोता अंतर्गत सरकारच्या बॉयोगॅस सयंत्र योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी  लाभ घ्यावा. याकरिता Government Schemes for Biogas plant शासकिय योजने व्यतिरिक्त या योजनेतून शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.Biogas plant government subsidy in Maharashtra


राष्ट्रीय बायोगॅस योजनेचे योजनेचे निकष

ग्रामीण भागातील ज्या लाभार्थिकडे स्व:ताची जनावारे व बायोगॅस biogas home plant scheme बांधकामासाठी जागा असणारे  लाभार्थी    योजनेसाठी पात्र आहेत. शेती उपयोगी जनावरे व स्वतःची जागा असणारा सर्वसाधारण घटकातील शेतकरी  किंवा वर्गवारीमधील  अथवा अल्प-भूधारक शेतकरी असावा.

राष्ट्रीय बायोगॅस योजनेचे फायदे

बायोगॅस सयंत्रामध्ये कुजवण्याची प्रकीया बंद जागेत होत असते तो वातावरणात पसरत नाही तर त्यापासुन गॅस निर्माण होतो व त्या वायुचे स्वयंपाकासाठी ज्वलंन होते व त्यातुन विषारी वायुचा नायनाट होतो त्यामुळे व प्रदुषण होत नाहीे.


government schemes for farmers in maharashtra बायोगॅस सयंत्रामधुन बाहेर पडणारी रबडी (स्लरी) म्हणजे शेतीसाठी लागणारे उकृष्ट दर्जाचे संेद्रीय खत होय. त्यामुळे जमिनीची पोत सुधारते. व पिकांच्या उत्पादनातही वाढ होते.

घरगुती चुलीमुळे होणा-या धुरातील कार्बन डाय ऑक्साइड या विषारी वायुचे प्रदूषण होते तसेच महीलांच्या डोळयांसाठी सुध्दा अपायकारक आहे.हे आपल्याला बायोगॅसमुळे टाळता येते. स्वंयपाक कमी वेळेत करता येतो. 

रिकाम्या जागेत केलेल्या मानवी व पशु विष्ठेमुळे हवेचे प्रदूषण होते त्यामुळे तयार होणार्‍या  डासांमुळे   मलेरिया, कॉलरा , गॅस्ट्रो, डेंगु इ. महाभयंकर रोगांचा फैलाव होतो. तो आपण बायोगॅस सयंत्र व शौचालय जोडल्यामुळे रोखु शकतो. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता आरोग्यदायी होवुन गाव प्रदुषण मुक्त होते. Maharashtra Agriculture schemes

हे देखील वाचा »  मुख्यमंत्री सहायता निधी - गंभीर आजारांसाठी आर्थिक सहाय्य

गोबरगॅससाठी शेंणाची गरज असल्यामुळे जनावरे पाळणे हे आवश्यक आहे. परंतु जनावरांमुळे आपल्याला शेंतीची मशागत व त्यांच्यापासुन मिळणारे दुधदुभते यामुळेही आर्थिक फायदा होतो.

घरगुती चुलीसाठी लाकडांचे जळन आवश्यक असते सर्वसाधारण पणे एका कुटूबांसाठी वर्षाकाठी एका वृक्षाचे लाकुड जळणासाठी लागते त्यामुळे मोठया प्रमाणात वृक्ष तोड होते परंतु बायोगॅस मुळे जंगल तोडीस आपोआपच आळा बसतो.

Maharashtra Agriculture schemes बायोगॅस योजनेचा महत्वाचा फायदा म्हणजे बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडल्यामुळे ग्रामीण भागागतील स्वच्छतेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मदत होते.



राष्ट्रीय बायोगॅस योजनेच्या लाभाचे स्वरूप

Biogas plant government subsidy in Maharashtra बॉयोगॅस सयंत्र घेणा-या लाभार्थ्यास शासकिय योजनेतून प्रती सयंत्र रु.10000/- अतिरिक्त अनुदान देण्यात येते

ग्रामीण भागात बायोगॅस बांधकाम केलेस केंद्र शासनाचे नवीन आणि नवीकरणीय मंत्रालया मार्फत  दिनांक

08/05/2014 पासून खालील प्रमाणे अनुदान दिले जाते.


  1. 1 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प :- अ.जा. / अ.ज. प्रवर्गातील लाभार्थी देय अनुदान रु. 10०००/-
  2. 1 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प :- इतर प्रवर्गातील लाभार्थी देय अनुदान रु. 7500/-
  3. 2 ते 6 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प :- अ.जा. / अ.ज. प्रवर्गातील लाभार्थी देय अनुदान रु. 13000/-
  4. 2 ते 6 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प :- इतर प्रवर्गातील लाभार्थी देय अनुदान रु. 12000/-
  5. अर्जदाराने बायोगॅस संयंत्रास शौचालय जोडणी केल्यास त्याला अधिक अनुदान :- रु.1600/- देण्यात येतील
  6. बायोगॅस टर्न कि फी रक्कम प्रति सयंत्र रु. 1500/- देण्यात येतात.Biogas plant government subsidy in Maharashtra


हे देखील वाचा »  पासपोर्ट म्हणजे काय ? पासपोर्टचे प्रकार , कागदपत्रे

लाभार्थीची वर्गवारी
1 घनमीटर
2 ते 6 घनमीटर
8 ते 10 घनमीटर
15घनमीटर
20 ते 25 घनमीटर
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वर्गवारीतील लाभार्थीसाठी प्रती सयंत्र अनुदान

10,000/-

13,000/-

18,000/-

21,000/-

28,000/-

सर्वसाधारण वर्गवारीतील लाभार्थीसाठीप्रती सयंत्र अनुदान

7,500/-

12,000/-

16,000/-

20,000/-

25,000/-
बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडणीसाठी
1600/-
1600/-
1600/-
निरंक
निरंक


राष्ट्रीय बायोगॅस योजनेची उद्दिष्टे

1.घरात स्वयंपाकासाठी व इतर घरगुती उपयोगासाठी बायोगॅस चा वापर आपण करू शकतो.

2.बायोगॅस च्या माध्यमातून एल.पी.जी व इतर पारंपारीक ऊर्जा साधनांचा वापर कमी होऊ शकतो


3. ग्रामीण भागातील स्त्रीअजूनही चुलीवर स्वयंपाक करतात ,चुलीच्या धुरापासून संरक्षण करणे व सरपण जमा करण्यासाठी लागणार्‍या कष्टापासून  सुटका करणे.

4. जंगलातील लाकुडतोड थांबवुन वनांचे संरक्षण करणे.

5. राष्ट्रीय बायोगॅस योजना प्रकल्पा पासुन तयार होणाऱ्या शेणखतांचा वापर शेतीसाठी करुन त्याबदल्यात  रासायनिक खतांचा वापर कमी करण्यावर भर.

6. वापरत असलेल्या शौचालयाची जोडणी बायोगॅस सयंत्रामध्ये  करून गाव व परिसर स्वच्छ करणे.

7. तयार होणार्‍या बायोगॅसचा वापर गॅस चलित इंजिन मध्ये करून डिझेल व पेट्रोलचा वापर कमी करणे.

8. शेतीत वापरल्या जाणार्‍या रासायनीक खतांचा वापर कमी करून शेतकर्‍यांना सेंद्रिय खतांचा वापर करण्यास प्रवृत्त करणे.

राष्ट्रीय बायोगॅस अनुदान मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

शेतकर्‍याने विहित नमुन्यातील अर्ज भरून  आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत जिल्ह्यातील कृषी विकास अधिकारी किंवा पंचायत समितीकडे जमा करावा.(अर्जाचा नमूना कृषि विभाग, पंचायत समिती यांचेकडे उपलब्ध असतो.)Biogas plant Doccument

  1. गट विकास अधिकारी यांना विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा.
  2. लाभार्थींच्या नावे शेतीचा 7/12 व 8 अ चा उतारा.
  3. लाभार्थी भूमिहीन शेतमजुर असल्यास तलाठ्यांचा दाखला
  4. लाभार्थ्याचा पुर्ण केलेल्या सयंत्रासह फोटो
  5. शेतकर्‍याने  ग्रामसेवकांचा जनावरे असल्याचा दाखला जोडणे अनिवार्य आहे.
  6. विहित नमुन्यातील तलाठीचे  प्रमाणपत्र

 

बायोगॅस बांधकामासाठी लाभार्थिची अर्थिक कुवत नसेल तर त्यासाठी राष्ट्रीयकृत व सहकारी बँका कडूनकर्ज  पुरवठा केला जातो व मिळणारी अनुदानाची रककम लाभार्थिचे कर्ज खाती जमा केली जाते.Maharashtra Government subsidy schemes for Agriculture Business

👇👇 बायोगॅस योजना GR 👇👇

Click here

👇👇 अर्ज करा 👇👇

Click Here


 
राष्ट्रीय बायोगॅस संबंधी सर्व साधारण संकीर्ण माहिती

  1. गोठयामध्ये असणाऱ्या एका दुभत्या जनावरापासून 24 तासात सरासरी 10 ते 15 किलो शेण मिळते व बाहेरुन चरुन येणाऱ्या जनावरापासून सरासरी 7 ते 10 किलेा शेण मिळते तसेच लहान वासरापासून दिवसाला 2 ते 3 किलो शेण मिळते.Biogas plant design and construction
  2. एक किलो शेणापासून सुमारे 40 लि. बायोगॅस निर्माण केला जातो.
  3. एका व्यक्तीच्या दैनंदिन गरजेसाठी सुमारे 250 लि. बायोगॅसची आवश्यकता असते.
  4. एक घनमिटर बायोगॅस म्हणजे 1000 लि. गॅस आहे.
  5. 5 लि. डब्यामध्ये अंदाजे सर्वसाधारणपणे 18 ते 20 किलो शेण बसते.
Previous Post Next Post