महा-डीबीटी योजनेसाठी शेतकर्‍यांना लागणारी आवश्यक कागदपत्रे



महाडीबीटी शेतकरी योजना | महाडीबीटी शेतकरी योजना नोंदणी 

MahaDBT document जर तुम्ही सर्व शेतकरी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असाल आणि शेतीमध्ये सातत्याने नुकसान होत असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी राज्य स्तरावर महा डीबीटी शेतकरी योजना सुरू केली आहे, ज्याची प्रत्येक माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुम्हाला या लेखात देतो. मी तुम्हाला या योजनेत अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात.याची सर्व माहिती आपण या लेखात दिली आहे.माहिती उपयुक्त वाटल्यास शेतकरी बांधवापर्यत शेअर करा.

आम्ही तुम्हाला सांगतो की, महाडीबीटी शेतकरी योजना  अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कृषी यंत्राच्या खरेदीवर आर्थिक सहाय्य दिले जाते , अनुसूचित जाती/जमातीच्या शेतकऱ्यांना 50 टक्के आणि इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान दिले जाते. यंत्रसमग्री , ट्रॅक्टर , शेततळे या योजनेंमार्फत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. (documents required for mahadbt farmer scheme)

योजनेचे नाव महाडीबीटी शेतकरी योजना
द्वारे सुरू केले महाराष्ट्र शासनाकडून
उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना कृषी यंत्र खरेदीवर अनुदान देणे
अर्जाचा प्रकार ऑनलाइन
अधिकृत संकेतस्थळ Click Here

 

सरकारी योजना, महाराष्ट्र योजना
MahaDBT Farmer Scheme Documents Upload List
MahaDBT Farmer Scheme :-


(mahadbt अनुदान आधार linked बँक अकाऊंट मध्ये होणार आहे त्यामुळे महा डीबीटी पोर्टलवर शेतकर्‍याने आधार क्रमांक अपडेट केला असल्याची खात्री करून घ्यावी, बंकेला आधार कार्ड लिंक नसल्यास अनुदान मिळणार नाही)

(documents required for mahadbt farmer scheme)

कांदा चाळ योजनेसाठी MahaDBT document

  1. तलाठी किंवा डिजिटल 7/12 उतारा
  2. तलाठी सही किंवा डिजिटल 8 अ
  3. DPR (प्रपत्र 2 हमीपत्र) (प्रपत्र 4 बंधपत्र)
  4. 7/12 उतार्‍यावर कांद्याच्या पिकाची नोंद नसेल तर कांदा पिकाचे स्वयंघोषित पीकपेरा प्रमाणपत्र
  5. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
  6. सामाईक क्षेत्र असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र {MahaDBT Farmer Scheme Documents Upload List}

प्लास्टिक मल्चिंग योजनेसाठी MahaDBT document

  1. तलाठी किंवा डिजिटल 7/12 उतारा
  2. तलाठी सही किंवा डिजिटल 8 अ
  3. 7/12 वर फळ पिकाची नोंद नसेल तर फळ पिकाचे स्वयंघोषित पीकपेरा प्रमाणपत्र
  4. चतुःसीमा नकाशा (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
  5. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

हे देखील वाचा »  शेतकऱ्यांना दिलासा, 3 लाखापर्यंतच्या कर्जावर 1.5 टक्केची सूट,सरकारचा मोठा निर्णय

हरितगृह / शेडनेटगृह योजनेसाठी

  1. तलाठी किंवा डिजिटल 7/12 उतारा
  2. तलाठी सही किंवा डिजिटल 8 अ
  3. विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र 1)
  4. विहित नमुन्यातील बंधपत्र (प्रपत्र 2)
  5. चतुःसीमा नकाशा
  6. वैजात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
  7. सामाईक क्षेत्र असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र “MahaDBT Farmer Scheme Documents Upload List”

हे देखील वाचा »  MAHADBT कडबा कुट्टी मशीन अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु

 कृषि यांत्रिकीकरण योजना

  1. तलाठी किंवा डिजिटल 7/12 उतारा
  2. तलाठी सही किंवा डिजिटल 8 अ
  3. मंजूर यंत्र / औजाराचे कोटेशन
  4. मान्यता प्राप्त संस्थेचा वैध टेस्ट रिपोर्ट
  5. Tractor चलित औजारासाठी RC
  6. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) MahaDBT document
  7. सामाईक क्षेत्र असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र
  8. केंद्र शासनाच्या यादीत समाविष्ट असलेल्या पावर टिलर व tractor ला च अनुदान देय राहील, त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कंपनीच्या पावर टिलर व tractor ला अनुदान मिळत नाही.
  9. लॉटरी लगायच्या आधी खरेदी करण्यात आलेल्या यंत्र सामग्रीला अनुदान मिळणार नाही. (documents required for mahadbt farmer scheme)
  10. शेतकर्‍याला औजारे खरेदी करावयाच्या सर्व यंत्र/औजारांचे कोटेशन व टेस्ट रिपोर्ट फॉर्म भरतेवेळी अपलोड करणे बंधनकारक आहे. ‘MahaDBT Farmer Scheme Documents Upload List’

क्षेत्र विस्तार (Dragon Fruit) योजना

  1. तलाठी किंवा डिजिटल 7/12 उतारा
  2. तलाठी सही किंवा डिजिटल 8 अ
  3. विहित नमुन्यात हमीपत्र
  4. अंदाजपत्रक
  5. स्थळदर्शक नकाशा
  6. चतुःसीमा
  7. वैध जात प्रमापत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
  8. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

हे देखील वाचा »  नवीन विहीर,जुनी विहीर दुरुस्ती अनुदानासाठी अर्ज सुरू-महाराष्ट्र योजना

ठिबक / तुषार / PVC पाईप स्कीम

  1. तलाठी किंवा डिजिटल 7/12 उतारा
  2. तलाठी सही किंवा डिजिटल 8 अ MahaDBT farmer
  3. सामाईक क्षेत्र असेल तर सर्व  खातेदारांचे संमतीपत्र (परिशिष्ट 19) 
  4. 7/12 उताऱ्यावर सिंचन सुविधा नोंद नसल्यास विहीर, शेततळे इत् सिंचन सुविधा असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र शेतकर्‍याला द्यावे लागेल.
  5. वैध जातीचा दाखला(अनु. जाती/ अनु. जमाती शेतकरी वर्गासाठी) {MahaDBT Farmer Scheme Documents Upload List}

PVC पंपसंच (BEE labeled with Minimum 4 Star rated / ISI ) योजना

  1. तलाठी किंवा डिजिटल 7/12 उतारा
  2. तलाठी सही किंवा डिजिटल 8 अ
  3. मंजूर घटकाचे कोटेशन
  4. मंजूर घटकाचा टेस्ट रिपोर्ट (documents required for mahadbt farmer scheme)
  5. सामाईक क्षेत्र असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र
  6. 7/12 उताऱ्यावर सिंचनाची सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर, शेततळे इत्यादी बाबत स्वयंघोषणा पत्र
  7. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)

हे देखील वाचा »  तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किती निधी,योजना,कामे पाहा मोबाईलवर
 

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजना

  1. तलाठी किंवा डिजिटल 7/12 उतारा
  2. तलाठी सही किंवा डिजिटल 8 अ
  3. विहित नमुन्यातील हमीपत्र
  4. प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
  5. सामाईक क्षेत्र असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र [MahaDBT Farmer Scheme Documents Upload List]

भाजीपाला रोपवाटिका योजनेसाठी

  1. तलाठी किंवा डिजिटल 7/12 उतारा
  2. तलाठी सही किंवा डिजिटल 8 अ
  3. स्थळदर्शक नकाशा चतुःसीमा
  4. विहित नमुन्यातील हमीपत्र
  5. वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)

 

हे देखील वाचा »  प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना काय आहे ? लाभार्थी कोण ? योजनेचा फायदा कसा घ्यावा ?

वैयक्तिक शेततळे योजना (NPSM/MTS)

  1. तलाठी किंवा डिजिटल 7/12 उतारा
  2. तलाठी सही किंवा डिजिटल 8 अ
  3. स्थळदर्शक नकाशा
  4. चातु:सीमा
  5. वैध जातीचा दाखला(अनु. जाती/ अनु. जमाती शेतकरी वर्गासाठी) {MahaDBT Farmer Scheme Documents Upload List}
  6. शेतकन्यांकडे त्याच्या नावावर किमान 0.60 हे. जमीन असणे आवश्यक आहे. MahaDBT farmer
Previous Post Next Post