मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबतची कार्यपध्दती
आरोग्यासाठीच्या शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये अर्ज करण्यापूर्वी खालील प्रमाणे प्राध्यान्याने कार्यवाही करावी .mukhyamantri sahayata nidhi maharashtra information
1 ) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या प्रकरणांना आर्थिक सहाय्य दिले जात नाही
2 ) महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना ( मोफत उपचार ) Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana : -
या योजनेच्या आपल्या जिल्हयाच्या समन्वयकास फोन करुन पेशंटला नामतालिकेवरील ( Ermpaneled ) दवाखान्यात अॅडमिट करावे . ( www.jeevandayee.gov.in ) सोबत जिल्हा समन्वयकांचे नाव व संपर्क क्रमांकाची यादी जोडायला हवी. Mukhyamantri sahayata nidhi maharashtra
3 ) चॅरिटी हॉस्पीटल Charitable Trust Hospital ( मोफत / सवलतीच्या दरात ) : -
अर्जदाराने जिल्हयातील Charitable Trust Hospital मधील उपलब्ध बेडबाबत माहिती Charitable inspector / त्यांचे कार्यालयातून घेवून त्यानुसार अर्जदाराने रुग्णास चॅरिटी बेड उपलब्ध असलेल्या रुग्णालयात अॅडमिट करावे . (www.charity.maharashtra.gov.in ) mukhyamantri sahayata nidhi maharashtra information
4 ) राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम ( national child health program ) ( मोफत उपचार )
एखादा रुग्ण ०-१८ वर्षे वयापर्यंत असेल तर या योजनेअंतर्गत त्याच्यावर मोफत उपचार केले जातात .त्यासाठी अर्जदाराला आपल्या जिल्हयाच्या समन्वयकास फोन करुन योजनेसाठी पात्र असलेल्या दवाखान्यात अॅडमिट करावे . ( www.rbsk.gov.in ) Mukhyamantri sahayata nidhi maharashtra
5 ) मुख्यमंत्री सहाय्यता निधी-
- कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्षं २ ते ६ ) ,
- हृदय प्रत्यारोपण ,
- यकृत प्रत्यारोपण ,
- किडणी प्रत्यारोपण ,
- फुफ्फुस प्रत्यारोपण ,
- बोन मॅरो प्रत्यारोपण ,
- हाताचे प्रत्यारोपण ,
- हिप रिप्लेसमेंट
- कर्करोग शस्त्रक्रिया ,
- अपघात शस्त्रक्रिया ,
- लहान बालकांचे शस्त्रक्रिया ,
- मेंदूचे आजार ,
- हृदयरोग ,
- डायलिसिस ,
- कर्करोग ( केमोथेरपी / रेडिएशन ) ,
- अपघात ,
- नवजात शिशुंचे आजार ,
- गुडघ्याचे प्रत्यारोपण ,
- बर्न रुग्ण ,
- विद्युत अपघात रुग्ण ,
या अशा एकूण 20 गंभीर आजारांसाठी mukhyamantri sahayata nidhi maharashtra information
यापैकी तीनही योजनांचा लाभ ज्या मिळत नाही आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात ( Hospital मध्ये ) उपचार घेणाऱ्या सर्व पात्र रुग्णांसाठी राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते . संपर्क क्र . 022-22026948 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची सविस्तर माहिती व रुग्णालयांची यादी वेबसाईटवर आहे ( cmrf.maharashtra.gov.in )
> महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना , राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम , धर्मादाय रुग्णालये यामध्ये रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये mukhyamantri sahayata nidhi maharashtra information या प्रयोजनार्थ उपलब्ध सिमित निधीचा वापर योग्यप्रकारे व्हावा म्हणून वरील योजनांचा लाभ न मिळणार्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक मदत करण्यात येते.
> महाराष्ट्र राज्याबाहेरील रुग्णालयांवर ( Hospital ) महाराष्ट्र शासनाचे नियंत्रण नसते . तसेच त्या हॉस्पिटल कडून उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे शक्य होत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणत्याही रुग्णांलयाना अर्थसहाय्य प्रदान केले जात नाही .Mukhyamantri sahayata nidhi maharashtra
> मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार रु 25 हजार , 50 हजार , 1 लक्ष आणि महत्तम 2 लक्ष आजारांनिहाय मर्यादित रक्कम प्रदान करण्यात येत आहे .
अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी . मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कागदपत्रे
* Email id - aao.cmrf-mh@gov.in
- अर्ज (विहीत नमुन्यात)
- रोगाचे निदान व त्याच्या उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) आवश्यक आहे.(खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे.) mukhyamantri sahayata nidhi maharashtra information
- तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रु.1.60 लाख पेक्षा कमी असायला हवा.)
- रुग्णाचे आधारकार्ड ( महाराष्ट्र राज्याचे ) लहान बाळासाठी ( बाल रुग्णांसाठी ) आईचे आधारकार्ड आवश्यक 5. रुग्णाचे रेशनकार्ड ( महाराष्ट्र राज्याचे )
- अर्जदाराकडे जो आजार असेल त्या आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे .
- तसेच अपघातग्रस्त रुग्णांसाठी हॉस्पिटल MLC रिपोर्ट आवश्यक आहे .
- अवयव प्रत्यारोपण रुग्णांसाठी ZTCC किंवा शासकीय समितीची मान्यता प्रमाणपत्र आवश्यक आहे . मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कागदपत्रे
- ज्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असेल त्या रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या रुग्णालयांच्या यादीत असल्याची खात्री करावी . *
👇👇 मुख्यमंत्री सहायता निधी अर्ज 👇👇
एखाद्या व्यक्तिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून (Chief Minister Relief Fund) मदत हवी असल्यास अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे करावी लागेल व अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात ( वाचता येईल असे ) पाठवून त्याच्या मुळ प्रती (Original Copy) मुख्यमंत्री सहाय्यता निधी (Chief Minister Relief Fund) मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कागदपत्रे कार्यालयाकडे पोस्टाव्दारे अर्जदाराने तात्काळ पाठविल्या पाहिजे .