1000 मांसल कुक्कूट वाटप योजना सुरू,सरकार देत आहे अनुदान

कुक्कुटपालन योजना  yojana 2023 | Kukut palan yojana documents in marathi | कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र | mahabms 2022 application form | mahabms registration | https ah mahabms com registration | mahabms yojana 2023 | ah.mahabms list | Ah mahabms online | Mahabms online Application | mahabms online application 2023 last date  Kukut palan yojana online form



1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपन करून कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे. कुक्कुटपालन या व्यवसायासाठी अनुदान व पक्षी उपलब्ध करून देणे. Kukut palan yojana documents in marathi



टीप :

  1. 1.सदरील  कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही. 
  2. लाभार्थीची निवड 30 टक्के महिला व अपंगांना प्राधान्य देण्यात येईल.

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन योजना

लाभार्थी निवड कशी होईल - उतरत्या क्रमाने 

  1. अल्प भूधारक (१ हे. पर्यंतचे शेतकरी )
  2. अल्प भूधारक (१ हे.  ते २ हे.पर्यंतचे शेतकरी )
  3. सुशिक्षित बेरोजगार व्यक्ती (रोजगार किंवा स्वयंरोगार केंद्रात नोंदकेलेली असणे बंधनकारक)  Kukut palan yojana online form
  4.  महिला बचत गटातील लाभार्थी / वैयक्तिक महिला लाभार्थी( अ.क्र.1 व 2 प्रमाणे)
अ.क्र. तपशील लाभार्थी /शासन सहभाग (रक्कम रुपयात) एकूण अंदाजित किंमत (रक्कम रुपयात)
1 जमीन लाभार्थी स्वताची/भाडेतत्वावर घेतलेली
2 पक्षीगह 1000 चौ फुट , स्टोअर रुम, पाण्याची टाकी , निवासाची सोय , विदयुतीकरण लाभार्थी / शासन 2,00,000/-
3 उपकरणे/खादयाची , पाण्याची भांडी , ब्रुडर इ. लाभार्थी /शासन 25000/-

एकूण खर्च
2,25,000/-

एका गट प्रकल्पाची किंमत खालीलप्रमाणे

अ.क्र. प्रवर्ग 1000 मांसल पक्षी (रक्कम रुपयात)
1 शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के १,६८,७५०/-
1
स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के ५६,२५०/-
2
शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के १,१२,५००/-
2
स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के १,१२,५००/-

हे देखील वाचा »  महा-डीबीटी योजनेसाठी शेतकर्‍यांना लागणारी आवश्यक कागदपत्रे

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -Kukut palan yojana documents in marathi

१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)

२) * सातबारा (अनिवार्य)

३) * ८ अ उतारा (अनिवार्य)

४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणापत्र

५) * आधारकार्ड (अनिवार्य )

६) * ७-१२ मध्ये लाभार्थी व्यक्तीचे  नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, किंवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर असेल तर करारनामा (अनिवार्य)

७) * अर्जदार अनुसूचीत जाती/जमाती मधील असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (अनिवार्य) Kukut palan yojana documents in marathi

८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )


९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)

११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (अट-एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.)

१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )

१३) अर्जदार बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र

१४) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.Kukut palan yojana documents in marathi

१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

हे देखील वाचा »  शेती पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासाच्या आत हे काम करा.तरच मिळेल नुकसान भरपाई

gai mhashi vatap yojana अर्ज कसा करावा ? अर्ज करताना या चुका टाळा

1. * चिन्हा समोरील माहिती भरणे बंधनकारक आहे.

2. Kukut palan yojana online form या योजनेचा लाभ घेणार्‍या अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष पूर्ण असावे.

3. एका आधारकार्ड नंबर सोबत एकच मोबाइल नंबर या वेबसाइटवर नोंद होईल.

4. अर्जदाराने चालू मोबाइल नंबर भरावा व जेणेकरून मोबाइल नंबर वर अर्जाची स्थिति SMS द्वारे कळवण्यात येईल.Kukut palan yojana documents in marathi

5. मोबाइल नंबर सेव केल्यानंतर तो बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी.

6. अर्जदार अनुसूचीत जमाती/जाती प्रवर्गातील असल्यास त्यास जात प्रमाणपत्र आहे का? असेल तर त्याचा क्रमांक टाकावा लागेल. 


7. रेशनकार्ड नुसार सर्व सदस्यांची नावे, संख्या तसेच आधारकार्ड नंबर माहिती अर्जदारास द्यावी लागेल.

8. प्रत्येक कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.

9. माहिती पूर्णतः खरी असावी. माहिती चुकीची असल्यास संबंधित अर्जदारची निवड रद्द केली जाईल.Kukut palan yojana documents in marathi

10. अर्जदाराचा फोटो (फोटो क्षमता ८० के.बी. पर्यंत असावी, "jpg, JPG, jpeg, JPEG, png, PNG" ह्या फर्मेट मध्ये असावे)

11. अर्जदाराची स्वाक्षरी (स्वाक्षरी क्षमता ४० के.बी. पर्यंत असावी, "jpg, JPG, jpeg, JPEG, png, PNG" ह्या फर्मेट मध्ये असावे.)कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र

 अर्ज करण्यासाठी लिंक - 👉 इथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 डिसेंबर २०२३

शासननिर्णय - 👉 शासननिर्णय - 1

दिनांक कामाचा तपशील एकुण दिवस / कालावधी
०९.११.२०२३ - ०८.१२.२०२३ सन २०२३ साठी ऑनलाइन अर्ज स्वीकारणे
जुने लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे आणि जिल्हा स्तरावर कागदपत्रे पडताळणी करून निवड पूर्ण करणे
30
०९ - १० डिसेंबर २०२३ डेटा बॅकअप करणे 2
११ - १३ डिसेंबर २०२३ रॅडमायझेशन पध्दतीने लाभार्थी प्राथमिक निवड 3
१4 डिसेंबर २०२३ राखीव 1
१५ - १९ डिसेंबर २०२३ सन २०२३ - २४ मधील नवीन प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर कागदपत्रे पडताळणी करून निवड पूर्ण करणे. 5
२० ते २२ डिसेंबर २०२३ सर्व लाभार्थी मार्फत कागदपत्रतील त्रुटी पूर्तता 3
२३ डिसेंबर २०२३ कागदपत्रे अंतिम पडताळणी 1
२४ डिसेंबर २०२३ पात्र अंतिम लाभार्थी यादी तयार 1

एकूण 46

Previous Post Next Post