तलाठी भारतीसाठी लागणारी कागदपत्रे Documents-Required-For-Talathi-Recruitment

 

talathi bharti document in marathi नमस्कार मित्रांनो ,आपण अनेक दिवसांपासून ज्या भरतीची वाट बघत होतो ती भरती  सुरू झालीआहे.त्याबदल रिक्त पदांची माहिती सरकारने जाहिर केली आहे.तलाठी भरती पात्रता जिल्हयानुसार कोणत्या ठिकाणी किती तलाठी पद रिक्त आहेत.त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात दिली आहे.त्यामुळे हा लेख आपण पूर्ण वाचा आणि अधिकाधिक मित्रांना याबद्दल माहिती द्या.

Talathi Bharti Maharashatra 2023

राज्यात दि.31/12/2020 पर्यन्त तलाठी पदाची रिक्त असलेली सर्व पदांची माहिती जाहीर करण्यात आलेले आहे.तसेच राज्य सरकारने 3110 अधिक पदे नव्याने निर्माण केली आहे.अशा एकुण 4644 पदांची भरती प्रक्रिया  राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.याची सविस्तर माहिती आपण यामध्ये दिलेली आहे.Talathi Document Verification List

हे देखील वाचा »  पोलिस भरतीसाठी ही कागदपत्रे असणे बंधनकारक

Talathi Bharati maharashtra 2023 रिक्त पदे

अ. क्र. जिल्हा एकूण भरवायची पदे
1. नाशिक 268
2. धुळे 205 
3. नंदुरबार 54
4. जळगाव 208
5. अहमदनगर 250
6. औरंगाबाद 161
7. जालना 118
8. परभणी 105
9. हिंगोली 76
10. नांदेड 119
11. लातूर 63
12. बीड 187
13. उस्मानाबाद 110
14. मुबई शहर 19
15. मुंबई उपनगर 43
16. ठाणे 65
17. पालघर 142
18. रायगड 241
19. रत्नागिरी 185
20. सिंधुदुर्ग 143
21. नागपूर 177
22. वर्धा 78
23. भांडारा 67
24. गोंदिया 60
25. चंद्रपूर 167
26. गडचिरोली 158
27. अमरावती 56
28. अकोला 41
29. यवतमाळ 123
30. वाशीम 19
31. बुलढाणा 49
32. पुणे 383
33. सातारा 153
34. सांगली 98
35. सोलापूर 197
36. कोल्हापूर 56

 

हे देखील वाचा »  महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी असेल अशी
 

👉 संपूर्ण GR जाहिरात डाऊनलोड करा 👈

Download File

तलाठी भारतीसाठी लागणारी कागदपत्रे Talathi honyasathi avashyak kagadpatre marathi)/ Documents Required For Talathi

Talathi Bharti Maharashatra 2023 अभ्यासक्रम तलाठी परीक्षा अभ्यासक्रम pdf download  तलाठी भरतीसाठी विशेष अशी कोणतीही कागदपत्रे लागत नाही.चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात की कोण कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे.तलाठी भरती साठी लागणारी कागदपत्रे

  1. आधारकार्ड
  2. पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र
  3. 10 वी प्रमाणपत्र (SSC Certificate)
  4. 12 वी प्रमाणपत्र (HSC Certificate)
  5. पदवी प्रमाणपत्र (Graduaction Certificate)
  6. जात प्रमाणपत्र ( Caste Certificate) (फक्त OBC,SC,ST,NT,VJNT,EWS)
  7. अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
  8. चारित्र्य प्रमाणपत्र (Character Certificate)
  9. जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) (फक्त OBC,SC,ST,NT,VJNT,EWS)
  10. नॉन क्रिमीलेअर (Non Creamy Layer Certificate) (फक्त OBC,NT,VJNT)
  11. आरोग्य प्रमाणपत्र (Fiteness Certificate)
  12. दिव्यांग असल्यास पुरावा
  13. EWS असल्यास पुरावा
  14. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  15. MSCIT किंवा शासनमान्य Computer कोर्स प्रमाणपत्र
Talathi Bharti Maharashatra 2023

 

 

 

Previous Post Next Post