शेती पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासाच्या आत हे काम करा.तरच मिळेल नुकसान भरपाई

PIK VIMA CLAIM IN MARATHI

PIK VIMA CLAIM बद्दल आज आपण या लेखात माहिती घेणार आहोत.या महिन्यात परतीच्या पावसामुळे जिल्ह्यांत मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. pik vima claim in marathi पण आता शेतकर्‍यांना घाबरून जायची आवश्यकता नाही .जर शेतकरी मित्रांनो तुम्ही पिकाचा विमा pik vima काढला असेल तर आपण त्यासाठी संबंधित कंपांनीकडे pik vima claim पीक विमा क्लेम करू शकता.त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आम्ही खाली संपूर्ण माहिती step by step सांगितली आहे.जेणेकरून तुम्ही pik vima claim करू शकता.आणी नुकसान भरपाई साठी पात्र असू शकता.हा लेख संपूर्ण वाचावा तसेच आपल्या गावातील व्हाट्स अप ग्रुप मध्ये शेअर करावा म्हणजेच अधिकाधिक शेतकर्‍यांना याचा फायदा होईल.


सर्व शेतकरी मित्रांना सरकारकडून आवाहन करण्यात येत आहे की ज्या शेतकरी मित्रांनी वर्ष २०२२-२०२३ मध्ये खरीप हंगामातीत पिकांसाठी विमा Pik Vima Claim in marathi काढलेला आहे,त्या सर्व शेतकर्‍यांनी Google Play Store मधून Crop Insurance App नावाचे मोबाइल App इंस्टॉल करून घ्यायचे आहे.त्याचapp च्या माध्यमातून शेतकर्‍याने नुकसान भरपाईसाठी सूचना फॉर्म भरून द्यायचा आहे. पावसाने नुकसान झाले असल्यास समबंधित शेतकर्‍याने त्वरित फॉर्म भरून देणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा »  फळ पिकांसाठी आंबिया बहार पीक विमा सुरू-आजच अर्ज करा

शेतकर्‍याला पीक नुकसानीचा सूचना फॉर्म Pik vima Claim मोबाइलवर भरायचा असल्यास त्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.जेणेकरून विमा कंपांनीकडे नुकसान भरपाईचा दावा करता येईल आणि विमा कंपनी पुढील कार्य करेल.


  1. सर्वात आधी मोबाइल मध्ये Play store App ओपन करावे.
  2. त्यामध्ये Crop Insurance App सर्च करावे आणि इंस्टॉल करावे.
  3. Continue Without Login पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे.
  4. Crop Loss वर क्लिक करावे.
  5. Crop Loss Intimation पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे.
  6. शेतकर्‍याने आपला मोबाईल क्रमांक टाकावा.
  7. त्यानंतर Send OTP असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे.
  8. Enter OTP या पर्यायामध्ये आपल्या मोबाईलवर मेसेजमध्ये आलेला OTP टाकावा.
  9. Season मध्ये KHARIF वर्ष २०२२ मध्ये स्कीम PMFBY आणि राज्य मध्ये महाराष्ट्र असे पर्याय शेतकर्‍याने निवडावेत.
  10. From where dis you enroll या पर्यायामध्ये विमा ज्या ठिकाणाहून म्हणजेच बँक किंवा सीएससी सेंटर यामधून पीकविमा काढला असेल तो पर्याय निवडावा
  11. शेतकर्‍याने आपल्याकडील विमा पावती वरून Application / Policy No. / Receipt No. टाकावे. 
  12. आणि Done पर्यायावर क्लिक करावे.
  13. त्यानंतर आपला Policy No. ला क्लिक करावे
  14. पुन्हा पुढील लाल कलर मधील SCREEN ला क्लिक करावे
  15. पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले असल्यास INUNDATION वर क्लिक करावे.
  16. तसेच अति पावसामुळे नुकसान झाल्यास EXCESS RAINFALL वर क्लिक करावे. आणि टाईप निवडावा.
  17. शेतकर्‍याने ७२ तासाच्या आतली तारीख, Standing crop, नुकसानाची टक्केवारी, शेताचा फोटो तसेच Video असी माहिती भरून SUBMIT वर क्लीक करून आपला दावा दाखल करावा.
  18.  PIK VIMA CLAIM साठी पुढील लिंक वर क्लिक करून मोबाईल अप डाउनलोड करावे : 
             👉 इथे क्लिक करावे.

 

हे देखील वाचा »  PM Kisan योजनेचा हफ्ता मिळाला नाही? आताच करा हे काम

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. वरील पीक विमा कोणत्या (pik vima) कोणत्या हंगामासाठी आहे ?

उत्तर - 2022 मधील खरीप हंगामासाठी pik vima पीक विमा आहे.

2. प्रधानमंत्री पीक विमा ( pradhanmantri pik vima yojana maharashtra )म्हणजे काय आहे ?

उत्तर- या योजनेद्वारे महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यातील शेतकर्‍यांना त्यांचे पिकांचे संरक्षण मिळावे या साठी ही योजना आहे.

3. महाराष्ट्रात कोणकोणत्या हंगामासाठी (pradhanmantri pik vima yojana maharashtra) ही योजना लागू आहे ?

उत्तर - रब्बी व खरीप या दोन्ही हंगामासाठी शेतकर्‍यांकडून विमा अर्ज भरले जातात.


4. पीक विम्याचा क्लेम (pik vima claim in marathi ) कसं करावा ?

उत्तर - शेतकरी Crop insurance App च्या माध्यमातून किवा लेखी अर्ज करू शकतो.

5. How to check pik vima claim status पीक विमा स्टेटस कसे चेक करावे ?

उत्तर - शेतकरी आपल्या विमा पावतीच्या आधारे किवा csc केंद्रात जाऊन क्लेम स्टेटस pik vima claim status बघू शकतात.

Previous Post Next Post