maharashtra-sauchalaya yojana केंद्र शासनाच्या स्वच्छ् भारत अभियान या योजनेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात "वैयक्तिक शौचालय अनुदान योजना " राबवली जाते.या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील ज्या लोकांकडे शौचालय नाही अशा व्यक्तींना प्रधानमंत्री शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म शौचालय बांधण्यासाठी सरकार अनुदान देण्यात येते.महाराष्ट्र राज्यात 2022 पासून शौचालय अनुदानाचा दूसरा टप्पा सुरू झालेला आहे.आता या अनुदानासाठी महाराष्ट्र राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाद्वारे अर्ज हे अनुदान पद्धतीने स्वीकारले जात आहे.जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागतील.त्याची संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत अधिकाधिक मित्रांनपर्यन्त शेअर करा.
स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण Ph-2
योजना |
वैयक्तिक शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | सर्व नागरिक |
उद्देश | स्वच्छ भारत मिशन |
अर्ज प्रक्रिया |
ऑनलाइन / ऑफलाइन |
अनुदान | 12000 रु मात्र |
वेबसाइट | https://swachhbharatmission.gov.in/sbmcms/index.htm |
स्वच्छ भारत मिशन
shauchalaya yojana maharashtra या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागांमध्ये सरकारकडून जनजागृती करण्यात येते.तसेच ज्या लोकांकडे शौचालय नाही त्यांना बांधकामासाठी अनुदान येणे या योजनेचा उद्देश आहे.घरातील कुटुंब प्रमुखच्या नावाने शौचालय बांधकामासाठी अनुदान देण्यात येते.हे अनुदान केंद्र सरकार व राज्यसरकार यांच्या संयुक्त विद्यमाने लाभार्थी पर्यन्त त्याच्या बँक अकाऊंट मध्ये वर्ग केले जाते. या योजनेचा फायदा दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबे,अनुसूचीत जाती,अनुसूचीत जमाती तसेच महिला कुटुंब तसेच इतर लोक यांनादेखील या योजनेचा लाभ देण्यात येतो.
शौचालय अनुदानासाठी पात्र लाभार्थी
- भूमिहीन शेतमजुर
- अल्पभूधारक शेतकरी
- दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबे (APL)
- अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती (SC,ST) कुटुंबे
- महिला कुटुंब प्रमुख
- अपंगत्व असलेली व्यक्ती
शौचालय बांधणी साठी किती अनुदान मिळते
shauchalaya yojana maharashtra स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या योजनेअंतर्गत प्रती लाभर्थ्याला 12000 रु इतके अनुदान केंद्र व राज्य यांच्याद्वारे दिले जाते.याआधी एखाद्या व्यक्तीने SBM या योजनेचा फायदा घेतला असेल त्यांना याचा लभ मिळत नाही.नवीन व्यक्ती जो या योजनेचा प्रथम लाभ घेत असेल त्यांना या योजनेचा अनुदानाचा लाभ मिळेल.प्रधानमंत्री शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म
शौचालय अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ईमेल आयडी ( Email ID)
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पत्ता
- वैयक्तिक माहिती
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साइज फोटो
शौचालय अनुदानासाठी अर्ज कुठे करावा?
शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म मित्रांनो यासाठी तुम्ही ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज आक्रू शकतात.ऑफलाइन पद्धतीने अर्ज कारचा असल्यास तुम्हाला रेशनकार्ड,आधार कार्ड,बँक पासबुक यांची प्रत घेऊन संबधित कार्यालय जसे ग्रामपंचायत मध्ये जावे लागेल.त्यानंतर ग्रामसेवक यांच्याकडून तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागेल.approved मिळाल्यानंतर अनुदान सबंधित लाभर्थ्याच्या बँक अकाऊंट मध्ये जमा केले जाते.
शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील लिंक वर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल.प्रथम नोंदणी करावी त्यानंतरऑनलाइनअर्जकरावा
👇ragistration करण्यासाठी लिंक👇
👇अर्ज भरण्यासाठी लिंक👇