अजून 3 महीने मिळणार मोफत रेशन - निर्णय जाहीर

free ration yojana update – केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली.त्यामुळे आता जनतेला अजून 3 महीने रेशन हे मोफत म्हणजेच फ्री मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरील योजनेला मुदतवाढ देण्यात आली.

free Ration yojana update free ration in maharashtra 2022

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर 2022 – डिसेंबर 2022) मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.

free ration in maharashtra 2022 राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत देशातील सर्व रेशनकार्ड धारक लाभार्थींना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्याचे वितरण डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला, सातव्या टप्प्यांतर्गत आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर ते डिसेंबर 2022) मुदतवाढ द्यायला केंद्रिय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 

हे देखील वाचा >> PM Kisan योजनेचा हफ्ता मिळाला नाही? हे असू शकते कारण

 
तीन महिने मोफत रेशन धान्य free ration in maharashtra 2022

मागील  2 वर्षामध्ये कोविड महामारीचे परिणाम आणि इतर विविध कारणांमुळे अवघे जग असुरक्षित परिस्थितीशी दोन हात करत असताना, भारतातील सर्वसामान्य नागरिकांना सहज आणि परवडण्याजोग्या पद्धतीने अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी भारत सर्वतोपरी खबरदारी होते आणि केंद्रसरकार मार्फत अनेक निर्णय घेतले जात होते.

महामारीच्या कठीण काळातून सर्वसामान्य लोक बाहेर पडत आहेत, हे लक्षात घेत सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. समाजातील गरीब आणि असुरक्षित घटकांना नवरात्र, दसरा, मिलाद-उन-नबी, दिवाळी, छठ पूजा, गुरुनानक देव जयंती, नाताळ असे सण आनंदाने साजरे करता यावेत, या विचाराने हा निर्णय घेण्यात आला आहे.असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.free ration in maharashtra 2022

हे देखील वाचा >> नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड योजना

आगामी सणांच्या काळात कोणत्याही प्रकारची आर्थिक ओढाताण न करता समाजातील या वर्गाला सहजरित्या अन्नधान्य उपलब्ध होत राहिल, या दृष्टीकोनातून शासनाने या योजनेला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

free ration in maharashtra 2022 मंत्रिमंडळाने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरील योजनेला मुदतवाढ देण्यात आली . या योजनेंतर्गत देशभरातील ८० कोटी लाभार्थ्यांना पुढील तीन महिन्यांपर्यंत शिधा मिळणार आहे . योजनेला मुदतवाढ दिल्याने केंद्राच्या तिजोरीवर ४५ हजार कोटींचा भार पडणार असल्याचे अर्थ मंत्रालयाकडून आलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात सांगण्यात आले आहे . 

योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या शिधावाटपाच्या प्रमाणात त्यामुळे कपात करण्याचा सल्ला मंत्रालयाकडून देण्यात आला आहे . कोरोना काळात सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत बीपीएल कार्डधारकांना महिन्याकाठी प्रतिव्यक्ती ४ किलो गहू तसेच १ किलो तांदूळ निःशुल्क दिले जातात .

👇👇👇👇👇👇👇 

येथे क्लिक करून पहा संपूर्ण निर्णय प्रेस नोट

Previous Post Next Post