लम्पी स्कीन डिसीज परिचय
- लम्पी स्कीन डिसिज हा रोग इ.स. १९२९ पासून १९७८ पर्यंत मुख्यत्वे आफ्रिकेत आढळत होता नंतर हळूवारपणे या रोगाने समोतालच्या इतर देशात शिरकाव केला.
- मात्र सन २०१३ नंतर वेगाने या रोगाचा सर्वदूर प्रसार होत आहे आणी आता हा रोग अनेक युरोपीय व आशीयायी देशात पसरला आहे .lampi virus symptoms
- भारतात सदर रोगाची पहिली नोंद ऑगस्ट २०१ ९ मध्ये ओरिसा राज्यात झाली . तदनंतर झारखंड , पश्चिमबंगाल , छत्तीसगड तेलंगणा आंध्रप्रदेश , कर्नाटक व केरळ राज्यात या आजाराचा शिरकाव झालेला आढळून आला .
- महाराष्ट्रात या आजाराचा प्रसार गडचिरोली जिल्हयात ( सिरोंचा ) मार्च २०२० या महिन्यापासून झालेला दिसून आला आहे .
- तेथील साथरोगाचे पक्के निदान भोपाळ येथील राष्ट्रीय रोगनिदान प्रयोगशाळेत झाले आहे .
रोगाची कारणे व प्रादुर्भाव
- स्कीन डिसीज विषाणूजन्य लम्पी साथीचा आजार
- रोगावे जंतु- देवी विषाणूगटातील चर्मरोग प्रवर्ग
- गायी न म्हशींमध्ये मुख्यले आढळतो
- शेळ्या - मेढ्यांत अजिबात होत नाही .lampi virus
- विदेशी वंशाच्या पाठीवर वशिंड नसलेल्या जसे जशी होल्स्टेन इ ) आणि संकरीत गायीमध्ये देशी वंशच्या गार्थीपेक्षा ( पाठीवर वशिंड असलेल्या भारतीय जाती रोगबाधेचे प्रमाण अधिक असते .
- सर्व वयोगटातील ( नर व मादी ) जनावरात आढळतो मात्र लहान वासरात प्रौढ जनावरांच्या तुलनेत प्रमाण अधिक असते
- उष्ण व दमट हवामान रोगप्रसार होण्यास अधिका पोषक असते ( कीटकांची वाढ जास्त प्रमाणात )
- उन्हाळ्यात अधिक प्रमाणात आढळतो मात्र हिवाळ्यात कमी लम्पी स्कीन डिसीज या आजाराचा रोग दर २-४५ % ( सर्वसामान्यपणे १०-२० % ) तर मृत्यूदर १-५ % पर्यंत आढळून येतो lampi virus maharashtra
- आजारामुळे होणाऱ्या मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावरे अशक्त होत जातात त्यांचे दुग्धउत्पादन मोठया प्रमाणावर घटते तसेच कांही वेळा गर्भपात होतो व प्रजननक्षमता घटते . पर्यायाने पशुपालकाचे आर्थीक नुकसान होते .
- या रोगात त्वचा खराब झाल्याने जनावर खूप विकृत दिसले
रोगप्रसार
- आजाराचा प्रसार मुख्यतः चावणान्या माश्या ( स्टोमोक्सीस ) , डास ( एडीस), गोचीड चिलटे ( क्युलीकॉईडीस ) यांच्या मार्फत होतो .lampi virus symptoms in human
- तसेच या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो . विषाणू संक्रमण झाल्यानंतर ते १. २ आठवड्यापर्यंत रक्तामध्ये राहतात व त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतात . त्यामुळे नाकातील स्नान , डोळयातील पाणी व तोंडातील लाळेतुन विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दुषित होतो व त्यातून इतर जनावरांजा या विषाणूचा प्रसार होऊ शकतो .
- त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ ( ३५ दिवस ) जिवंत राहू शकतात .
- विर्यात विषाणू येत असल्याने रोगाचा फैलाव कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून होऊ शकतो .
- गाभण जनावरांत या आजाराची लागण झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो .lampi virus symptoms in marathi
- दुध पिणान्या वासरांना आजारी गायीच्या दुधातुन व स्तनावरील व्रणातुन रोगप्रसार होतो .
लक्षणे
- बाधित जनावरांमध्ये या आजाराचा काळ साधारणपणे २.५ आठवडे एवढा असतो .
- आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून नाकातून पाणी येते .
- लसिकाग्रंथीना सूज येते
- सुरवातीस भरपूर ताप येतो
- दुग्ध उत्पादन कमी होते lampi virus symptoms in marathi
- चारा खाणे , पाणी पिणे कमी होते
- त्वचेवर हळूहन्द्र १०.५० मिमी व्यासाच्या गाठी प्रामुख्याने डोके गान , पाय गायांग , कारा इ . भागात येतात
- कांही वेळा तोंड , नाक व डोळ्यात व्रण निर्माण होतात .
- तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा चघळण्यास त्रास होतो
- डोळ्यातील व्रणामुळे निपट्टे येते तसेच डोळ्याची दृष्टी बाधित होते .
- या आजाराच्या प्रादुर्भानामुळे फुफ्फुसदाह किंवा स्तनदाह आजाराची बाधा पशूंमध्ये होऊ शकते . lampi virus
- रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते .
- पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात .
रोगनियंत्रण
- बाधित जनावरांची तपासणी करणाऱ्या पशुवैद्यकानी योग्य पोशाख परिधान करावा. हात इंट्रोल किंवा अल्कोहोल मिश्रित सनीटायझरने धुवून घ्यावेत.
- तपासणी झाल्यानंतर कपड़े व फूटवेयर गरग पाण्यात धुवून निर्जंतुक करावेत
अशा जनावरांच्या संपर्कात आलेले साहित्य जसे वाहन , परिसर इत्यादी निर्जंतुक करून घेण्यात यावे . - गोठा व परिसर स्वच्छ हवेशीर ठेवावा परिसरात पाणी साठणार नाही यांची दक्षता घ्यावी .
- किटकनाशक औषधीचा जनावराच्या अंगावर व गोठयात फवारा मारावा .
- आजारी जनावरांच्या संपर्कातील जनावराना इंजेक्शन दिल्यास किंटकनियंत्रण होवून रोगप्रसारास काही प्रमाणात आळा बसल्याचे दिसून आले आहे .
- सध्या भारतात या रोगाची लस उपलब्ध नाही मात्र शेळयांत देवीवर वापरण्यात येणारी लस वापरून हा रोग नियंत्रणात आणता येवू शकतो .
- या जंतूंचा मानवात सहसा प्रादुर्भात होत नाही परंतु शेतकर्यानी जनावरे हाताळल्यानंतर हात साबणच्या पाण्याने धुवून घ्यावेत किंवा सेनिटायझरने साफ करून घ्यावेत
- शास्त्रीय दृष्ट्या या साथीच्या काळात किंवा नेहमीच सर्वांनी दूध उकळून प्यावे किंवा मांस शिजवून खावे
- प्रादुर्भाव ग्रस्त भागात जनावरांची ने आण वाहतूक बंदी आणावी तसेच जनावरांचे बाजार बंद ठेवण्यात यावे
- रोगग्रस्त जनावरचा मृत्यू झाल्यास गृतदेह 8 फुट खोल खड्ड्यात पुरावा