रेल्वेची RRC Level 1 Group D परीक्षा जाहीर

न्यूज - रेल्वेची ग्रुप D मधील 1,03,769 जागांची भरती रेल्वेने आज जाहीर केली आहे.रेल्वेच्या या भरतीसाठी 2019 या वर्षी फॉर्म भरले गेले होते,अनेक विध्यार्थी पालक या भरती प्रक्रियेची वाट पाहत होते .आज त्या भरतीला मुहूर्त लागला आहे.2019 मध्ये रेल्वेने 1,03,769 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती.त्यानंतर 2020,2021 तसेच 2022 मध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव वाढल्याने Online CBT Exam पुढे ढकलण्यात आली होती.त्यामुळे आता या वर्षी येत्या 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2022 या दरम्यान CBT EXAM चे आयोजन रेल्वे तर्फे करण्यात आले आहेत.त्यासाठी रेल्वेने काही लिंक शेअर केल्या आहेत.त्याबद्दल आज माहिती घेऊया.

हे देखील वाचा »  ssc Je मार्फत जूनियर इंजिनियर पदावर भरती

प्रवेशपत्र डाऊनलोड कसे करावे

रेल्वे मंडळाकडून लवकर येत्या 4 ते 5 दिवसात Admit Card जारी करण्यात येणार आहे.त्यासाठी तुम्हाला तुमचा नोंदणी Ragistration Number असायला हवा.ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली परंतु त्यांना आपला Railway Ragistration नंबर माहित नाही ,त्यांसाठी रेल्वेने एक लिंक दिलेली आहे.त्यावर जाऊन तुम्ही नोंदणी क्रमांक मिळवू शकतात.

नोंदणी क्रमांक कसा काढावा? Ragistration Number Railway Recruitment


  1. सर्व प्रथम खालील लिंकवर जावे.
  2.  लिंक वर जाण्यासाठी 👉इथे क्लिक करा👈
  3. फोटोत तुम्ही बघू शकतात,तिथे तुम्हाला ज्या झोन साठी तुम्ही फॉर्म भरला होता तो सिलेक्ट करायचा आहे.
  4. त्यानंतर तुमचे नाव ,जन्मतारीख,ईमेल आयडी किंवा मोबाईल,आधार नंबर ,भरायचा आहे.
  5. हे भरून झाल्यानंतर चौकटीत दिसणारा, कॅपचा security code दिलेल्या चौकटीत टाकायचा आहे.
  6. त्यानंतर सबमिट करावा लागेल.समोरच तुम्हाला तुमची सर्व माहिती मिळेल.जसे की railway Ragistration Number etc
हे देखील वाचा »  Telegram App काय आहे? I Telegram कसे वापरावे

परिक्षा केंद्र व Railway CBT EXAM Date शोधा

  1. त्यासाठी खालील लिंकवर जावे.
  2. लिंकवर जाण्यासाठी 👉इथे क्लिक करा.👈
  3. आता इथे जर तुम्हाला तुमचा Ragistration Number माहित असेल तर तो टाकावा आणि जन्मतारीख Date of Birth टाकावी.आणि लॉगिन करावे.
  4. समोर तुम्ही Railway CBT EXAM कधी आहे,Date, सेंटरचे नाव दिसेल.
  5. ज्यांना Railway Ragistration Number माहित नाही त्यांनी वरील लिंक वर जाऊन काढावा.
हे देखील वाचा »  शैक्षणिक व शासकीय कामांसाठी लागणारी कागपत्रे I आजच तयार ठेवा

Railway CBT MOCK TEST

अर्जदारांना रेल्वेची CBT exam कशी असते ,त्याचे स्वरूप कसे असते,त्याबद्दल माहिती देण्यासाठी CBT mock test ची लिंक दिली आहे.त्यावर जाऊन तुम्ही mock test देऊ शकतात.

Mock Test देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

👉👉इथे क्लिक करा👈👈






Previous Post Next Post