Rooftop Solar Panal Yojana
या आढावा बैठकीमध्ये या योजनेसाठी नवीन पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे. त्यामाध्यमातून सुलभतेने शेतकऱ्यांना अर्ज भरता येणार आहे.तुम्हाला माहिती असेलच की याआधी देखील Rooftop सोलरसाठी अर्ज भरले जात होते. याच्यामध्ये टप्पा एक, टप्पा दोन राबवला गेला होता. यामध्ये अनेक मित्रांनी अर्ज केले गेले. परंतु वेंडरच्या माध्यमातून हे सोलर इन्स्टॉल केले गेले नाहीत. 3 किलो wat पेक्षा कमी सोलर आम्हाला इन्स्टॉल करायला परवडत नाही. अशा प्रकारे अनेक तक्रारी लाभार्थ्यांकडून करण्यात आल्या होत्या.
रुफटॉप सोलर ऑनलाईन फॉर्म वेबसाईट
याच्यासाठी आपण जर पाहिलं तर जे काही महाडिस्कॉम असतील जे काही डिस्काउंट असतील त्या माध्यमातून जो पाठपुरावा करणे गरजेचां होता तो यांच्यामार्फत केला जात नव्हता. त्यामुळे नागरिकांना सोलरची आवश्यकता असून सुद्धा नागरिक याच्यासाठी इच्छुक असून सुद्धा हे सोलर Rooftop इंस्टॉल करू शकत नव्हते.त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या सर्व योजनेसाठी देशभरामध्ये एकच पोर्टल असावे अशा प्रकारची मागणी योजनेसाठी इच्छुक असलेल्या नागरिकांकडून केली जात होती. आणि याच पार्श्वभूमीवर आता संपूर्ण देशासाठी नवीन Rooftop सोलर पोर्टल लाँच करण्यात आलेले आहे.
रुफटॉप सोलर अनुदान योजना
या पोर्टलमध्ये देशभरातील सर्व नागरिक सोलरच्या अनुदाना करता अर्ज करू शकणार आहे. तर आपल्याला प्रश्न पडला असेल कि आता याला अनुदान किती ?. याच्यासाठी अनुदान किती दिल जात 100% अनुदान मिळता का ? तर नाही या योजने करता केंद्र शासनाच्या माध्यमातून अनुदान लाभार्थ्यांना वितरीत केले जाते. जे 1 किलो वॅट पासून तीन वॅट 40% अनुदान असते, आणि 3 वॅट पासून 10 किलो वॅट पर्यंत हे 20 टक्के असते. आता याच्यामध्ये 1 किलोवॅटसाठी किती अनुदान असते.
नवीन वेबसाईट कोणती आहे अर्ज कसा करावा ?
रुफटॉप सोलर साठी ऑनलाईन अर्ज, जसे कागदपत्रे, पात्रता, ऑनलाइन करण्याची प्रोसेस कोणत्या वॅट साठी किती अनुदान मिळतं. याबाबत सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या माहिती वर लगेच क्लिक करून जाणून घ्यायचा आहे.
Rooftop सोलर अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- आधारकार्ड
- मोबाईल नंबर
- अर्जदाराचा बँक खाते क्रमांक
- घराचे मालकी हक्क पत्रक
- अर्जदाराचे सहहिस्सेदार संबंधी पत्रक
- चालू महिन्याचे वीज बिल
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- रेशनकार्ड
- कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
Rooftop solar अनुदान किती मिळते ?
2 ते 3 किलोवॅट 41380/-
3 ते 10 किलोवॅट 40290/-
10 ते 100 किलोवॅट 37020/-
1 किलोवॅट 46820/-
1 ते 2 किलोवॅट 42470/-