Pm Kisan Beneficiary List | Pm किसान 12 वा हफ्ता लवकरच जमा होणार ,यादीत नाव असेल तरच मिळतील पैसे Pm Kisan Beneficiary List

सरकारकडून लवकरच pm kisan yojana चे चा 12 वा हप्ता शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.त्यामुळे ज्या शेतकर्‍यांनी केवायसी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर PMKisan kyc करून घ्यावी असे सरकारकडून वेळोवेळी सांगण्यात आले होते .तरीदेखील अनेक शेतकर्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे त्या शेतकर्‍यांना 12 हप्त्याचा लाभ मिळणार नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.ज्या शेतकर्‍यांचे यादीत नाव असेल त्याच शेतकर्‍यांना यापुढील सर्व हफ्ते मिळणार आहे.

 

हे देखील वाचा »  कुक्कटपालन साठी मिळणार अनुदान I पात्रशेतकर्‍यांना मिळणार लाभ

PMKISAN योजनेच्या लाभर्थ्यांची यादी कशी बघायची

Pm Kisan Beneficiary List
Pm Kisan Beneficiary List
यादी ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचा आहे. हे आपण पाहणार आहोत, मागे गेल्या काही दिवसापासून योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळे हे उघडकीस आल्यानंतर योजनेमध्ये वारंवार बदल करण्यात आलेले आहेत. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु आता 12 वा हफ्ता कोण शेतकरी पात्र आहेत ?,ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. त्याकरिता हा लेख संपूर्ण माहिती वाचा.

पीएम किसान लाभार्थी यादी
Pm Kisan Beneficiary List


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लवकर शेतकऱ्यांना 12 वा हफ्ता मिळू शकतो. तर यासाठी आपल्याला काय करायचं ? या यादीमध्ये आपलं नाव आहेत का ? हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षासाठी सहा हजार रुपये चा लाभ हा तीन हप्त्यांमध्ये दिला जातो. पीएम किसान सम्मान निधी मध्ये नोंदणी करताना अनेक शेतकर्‍यांनी चुका केलेल्या आहेत ?, त्या शेतकऱ्यांचे पैसे यावेळी अडकू शकता कदाचित त्यांना मिळणार देखील नाही. आणि ज्यांनी केवायसी केलेली नाही यांची देखील पैसे मिळणार नाही.त्यामुळे शेतकर्‍यांनी केवायसी करावी आणि चुकलेले जे रेकॉर्ड आहे ते csc केंद्रामार्फत दुरुस्त करून घ्यावे.pmkisan योजनेसाठी kyc करण्याची शेवटची मुदत 31 ऑगस्ट 2022 आहे.

हे देखील वाचा »  आधार मतदान कार्ड लिंक कसे करावे?

पीएम किसान ई-केवायसी शेवटची मुदत 

 
त्यामुळे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं की 31 ऑगस्ट 2022 च्या आत मध्ये पीएम किसान ई-केवायसी करून घ्या. आणि आपलं बँकेशी आधार कार्ड लिंक करणे देखील अनिवार्य आहे. तर पीएम किसन योजनेच्या यादीत नाव पाहण्यासाठी आपल्याला पीएम किसान ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे. त्यावरती आल्यानंतर बेनिफिशरी लिस्ट किंवा बेनिफिशियरी स्टेटस या पर्याय वर क्लिक करा. आपला आधार कार्ड किंवा बँक अकाउंट नंबर त्या टाकून स्टेटस किंवा बेनिफिशियरी लिस्ट यामध्ये आपण संपूर्ण गावाची यादी पाहता येणार आहे.

 

👇👇👇आपल्या गावाची Pm Kisan लाभार्थी यादी बघा👇👇👇

इथे क्लिक करा
Pm Kisan Beneficiary List


Previous Post Next Post