मतदान कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करणे अगदी सोपे !

मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडू या ! आधार जोडणी कशासाठी ?

  1. मतदार याद्यांच्या प्रमाणीकरणासाठी 
  2. दुबार नावे वगळण्यासाठी 
  3. आधार कार्ड माहितीला दुहेरी सुरक्षितता 
voter id aadhaar card link app

हे देखील वाचा »  शैक्षणिक व शासकीय कामांसाठी लागणारी कागपत्रे I आजच तयार ठेवा

voter id aadhaar card link app

 दिनांक १ ऑगस्ट २०२२ पासून लागू

 मतदान कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करणे अगदी सोपे ! खालील प्रक्रिया FOLLOW करा 

  1. Voter Helpline App आहे.
  2. Play Store मधून डाऊनलोड करा.
  3. Voter Registration ला क्लिक करा . 
  4. फॉर्म 6B ला क्लिक करा .
  5. Lets Start ला क्लिक करा . 
  6. आपला मोबाईल नंबर टाका . voter id aadhaar card link app
  7. OTP येईल तो टाका . 
  8. OTP टाकल्यानंतर Verify ला क्लिक करा . 
  9. Voter ID असेल तर YES | Have Voter ID हे निवडा 
  10. Voter ID नंबर टाका व राज्य Maharashtra निवडा 
  11. नंतर PROCEED ला क्लिक आता तुमचा आधार नंबर टाका 
  12. Done करा व CONFIRM ला क्लिक करा . 
  13. App डाऊनलोड करण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल वरुन हा क्यु आर कोड स्कॅन करा 
  14. voter तुमचे आधार निवडणूक ओळखपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल . 
  15. वरील प्रमाणे सर्व मतदारांनी निवडणूक ओळखपत्राला आधार कार्ड लिंक करून घ्यावेत .
voter id aadhaar card link app

हे देखील वाचा »  संजय गांधी निराधार योजना I अर्ज कसा करावा?


Previous Post Next Post