महाराष्ट्र शासनाचे महाकृषी ऊर्जा अभियान
अंतर्गत कृषिपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याची प्रधानमंत्री कुसुम ब योजना
योजना ९० ते ९५ % अनुदानाची पर्यावरणपूरक हरित क्रांतीची !
कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र,कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2022
महाराष्ट्र राज्यात आस्थापित करण्यात आलेले नवीन व नवीकरणीय ऊर्जा निर्मिती प्रकल्प ( ३० जून , २०२२ पर्यंत )
- पवन ऊर्जा प्रकल्प ५०११ मे.वॅ.
- सौर ऊर्जा प्रकल्प २७ ९ ८ मे.वॅ.
- लघुजल विद्युत प्रकल्प ३७० मे.वॅ
- उसाच्या चिपाडावर आधारित सहवीज निर्मिती प्रकल्प २३३४ मे.वॅ.
- औद्योगिक कच - यापासून वीज निर्मिती प्रकल्प ४२ मे.वॅ.
- कृषि अवशेषांवर आधारित प्रकल्प २१५ मे.वॅ
योजनेची लाभार्थी निवडीचे ठळक निकष
1) २.५ एकर शेतजमीन धारकास ३ HP DC क्षमतेपर्यंत सौर कृषी पंप ,५ एकर शेतजमीन धारक शेतक - यास ५ HPDC क्षमतेपर्यंत व त्यापेक्षा जमीन धारकास ७.५HPDC क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेव राहील . तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास त्यानुसार तो अनुज्ञेय राहील .
2) करणे वैयक्तिक किंवा सामुदायिक शततळे विहीर बोरवेल , बारमाही वाहणारी नदी नाले याच्या शेजारी , तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील.
3) या योजनेतंर्गत पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे सर्व शेतकरी पात्र राहतील.
4) अटल सौर कृषी पंप टप्पा १ व २ किंवा
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत अर्ज केलेले प्राप्त तथापि , वाटप न झालेले
अर्जदार या अभियानांतर्गत सौर कृषी पंप मिळणेस पात्र राहतील kusum solar yojana maharashtra 2022
5) योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन नोंदणीसाठी www.mahaurja.com या संकेतस्थळावर भेट दयावी
ऊर्जेची बचत करा
- गरज नसेल तेव्हा दिवे , पंखे व इतर विद्युत उपकरणे बंद करणे.
- लहान व मोठया ठिकाणी पाण्याचा अपव्यय टाळणे
- पारंपरिक ऊर्जा साधना ऐवजी , अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करावा
- जुन्या अकार्यक्षम विद्युत उपकरणांऐवजी ऊर्जा बचत करणारी विद्युत उपकरणे वापरावीत .
कुसूम सौरपंप योजना संपूर्ण माहीती
केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली आहे त्याअंतर्गत शेतकर्यांनी सौर कृषीपंपांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.
www.mahaurja.com registration
Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2022
प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. Kusum Solar Pump Yojana
महाऊर्जा अभियान अंतर्गत राज्यातील कृषिपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याची प्रधानमंत्री कुसुम योजना
योजनेचे नाव |
महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजना ब |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र शासन व केंद्र शासन |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
उद्दिष्ट |
शेतकऱ्यांना सोलर पंप पुरवणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
वेबसाईट |
👉इथे क्लिक करा |
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
PM Kusum Yojana Documents 2022
७/१२ उतारा (विहिर | कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. २००/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
आधारकार्ड प्रत. Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2022 Online Apply, mahaurja
रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत.
पोर्ट आकाराचा छायाचित्र.
शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.
कुसुम सोलर पंप योजना अनुदान किती?
Kusum Saur Krushi Pump Yojana Scheme Subsidy
पुढील माहिती याप्रमाणे दिलेली आहे:
प्रवर्ग – मूळ किंमत – जी.एस.टी (8.9%) – एकूण – सुधारित जी.एस.टी. (13.8%) – एकूण – शेतकऱ्याने जमा करावयाचा अतिरिक्त लाभार्थी हिस्सा (रु.)
3 एच.पी.
खुला – 15650 – 1393- 17043 – 2160 – 17810 – 767
अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 7823 – 696 – 8522 – 1080 – 8905 – 383 Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2022 Online Apply, mahaurja
5 एच पी
खुला – 22250 – 1980 – 24230 -3071 – 25321 – 1091
अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 11125 – 990 – 12115 – 1535 – 12660 – 545
7.5 एच.पी.
Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2022
खुला – 34350 -3057 – 37407 – 4740 – 39090 – 1683
अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 17174 – 1529 – 18703 – 2370 – 19545 – 842
अशाप्रकारे कुसुम सोलर पंप योजनेचे नवीन दर जाहीर झाले.
Mahaurja Kusum Solar Pump Component “B”
- या अभियांनातर्गत पुढील 5 वर्षात 5 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास व त्यापैकी पहिल्या वर्षासाठी मंजूर १ लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मंजूरी.
- सदर अभियान घटक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचेOn-line अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर अनुज्ञेयता तपासून राबविण्यात येणार आहे.
- यात2.5 एकर क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास ३ HP, ५ एकर क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास ५ HP व त्यापेक्षा जास्त क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास 7.5 HP DC पंप आस्थापित करण्याचे नियोजित. Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2022 Online Apply, mahaurja
- सौर कृषीपंपाची किंमत रु.1.56 लक्ष (३ HP), रु. 2.225 लक्ष (5 HP), रु. 3.435 लक्ष (7.5 HP)
- पंपाच्या किंमतीच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून सौर कृषीपंपाच्या किंमतीच्या10 % व अनुसूचीत जाती व जमातीच्या लाभार्थ्याकडून 5 % या दराने अंशदान घेणार. ‘Kusum Solar Pump Yojana Maharashtra’
- या योजनेंतर्गत केंद्र शासनाचे 30 टक्के वित्तीय सहाय्य व राज्य शासनाचे 60/65 टक्के अनुदान व लाभार्थ्यांचे 10/5 टक्के अंशदान लागणार.
- एकूण उद्दिष्टांपैकी प्रथम टप्प्यात 50 टक्के सौर कृषी पंप हे 34 जिल्ह्यात त्या जिल्हयाच्या लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर तदनंतर मागणीनुसार वितरण करण्याचे नियोजन.
- सौर कृषी पंपाव्दारे उपलब्ध होणाऱ्या वीजेमुळे जर शेतकऱ्याला इतर वीज उपकरणांच्या वापरासाठी स्वखर्चाने युनिव्हर्सल सौर पंप कंट्रोलर लावण्याची सोय.
- आपण उपरोक्त देय रक्कम महाऊर्जाकडे त्वरित जमा करावी. यासाठी आपण आपल्या लाभार्थी क्रमांकाचा वापर करून ऑनलाईन रक्कम जमा करू शकता.
- या quotation ( तपशील ) च्या दिनांकापासून ७ दिवसांच्या आत रक्कम जमा न केल्यास आपला अर्ज निकाली काढण्यात येईल.
- आपण दाखल केलेल्या कागदपत्रांची प्रत्यक्ष स्थळ पाहणीचे अधीन राहून आपला अर्ज मान्य करण्यात आला आहे.
- प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतर निकषात न बसणारे प्रस्ताव रद्द करणेत येणार असून त्यासाठी जमा केलेली रक्कम आपण सादर केलेल्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
- याबाबत आपल्याशी कुठलाही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. “Kusum Solar Pump Yojana Maharashtra”