MAHADBT कडबा कुट्टी मशीन अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु

 


Kadba Kutti Yojana 2022 | कडबा कुट्टी अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु पहा संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो ,

कडबा कुट्टी मशीन घ्यायचे आहे ? तर मित्रांनो हा लेख फक्त तुमच्यासाठीच आहे.महाराष्ट्र  सरकार शेतकर्‍यांसाठी mahadbt portel द्वारे नवनवीन योजना ह्या ऑनलाइन केलेल्या आहेत.त्या योजनांसाठी महाराष्ट्र सरकार अनुदान  देत असते.अनेक शेतकरी या योजनेसाठी अर्ज करतात.तरी काही शेतकर्‍यांपर्यंत या योजनांची माहिती नसते.परिणामी ते  शेतकरी या योजनांपासून वंचित राहतात.महाराष्ट्र सरकारच्या अनेक योजनांपैकी कडबा कुट्टी मशीन अनुदान ही एक योजना आहे. याबद्दल सर्व माहिती आज बघणार आहे.लेख संपूर्ण वाचा आणि अधिक शेतकर्‍यापर्यंत पाठवा.

Kadba Kutti Yojana 2022,

हे देखील वाचा »  कुक्कपालन साठी अनुदान मिळणार I ऑनलाइन अर्ज सुरू
 


लाभार्थी कोण आहेत ?

  1. आता कोणत्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकरी हा ग्रामीण भागातील रहिवासी असणे आवश्यक आहे. 
  2. यासोबतच शेतकर्‍याचे बँक बचत खाते असावे. 
  3. शेतकर्‍यांनी त्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करावे. 
  4. ज्या शेतकऱ्याच्या नावावर अर्ज करायचा आहे त्याच्या नावावर दहा एकरपेक्षा कमी जमीन असावी. 
  5. आवश्यक कागदपत्रे :-  बँक पासबुक, सातबारा, 8 अ उतारा, घरगुती वीज बिल, आधार कार्ड,

 

हे देखील वाचा »  शेतीचा बांध कोराल तर होईल कारवाई I शेती बांध कोर कायदा

कडबा कुट्टी अनुदान योजना महाराष्ट्र Kadba Kutti Yojana maharashtra 2022

या योजनेच्या (शेतकऱ्यांसाठी शासकीय अनुदान योजना) तपशीलवार माहितीसाठी तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा लागेल. तसेच योजनेचे अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात ऑफलाइनही भरता येतील. महाडबीटी शेतकरी योजना अनुदान 2022 योजनेअंतर्गत कडबा कुट्टी मशीन मिळविण्यासाठी राज्यातील शेतकरी अर्ज करू शकतात.

 

2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक महत्त्वाची पावले उचलत आहे. ही योजना देखील त्याच मोहिमेचा एक भाग आहे, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन कडबा कुट्टी मशीन खरेदीवर सुमारे 50% ते 75% अनुदान दिले जाते. त्यांच्या श्रेणीवर. आणि यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेतकरी कोणत्याही कंपनीचे कडबा कुट्टी मशीन खरेदी करू शकतात.

 

कडबा कुट्टी मशीन योजना

  1. महाडीबीटी पोर्टलद्वारे 3 प्रकारच्या कडबा कुट्टी मशीनसाठी अर्ज करता येतो.
  2. 3 कडबा कुट्टी मशिनसाठी Mahadbt कडून 50% ते 75% अनुदान दिले जाते. 
  3. या योजनेत 3 HP पेक्षा कमी कडबा कुट्टी, 3 HP पेक्षा जास्त कडबा कुट्टी आणि ट्रॅक्टर चालित कडबा कुट्टी या कृषी यंत्र यांचा समावेश करण्यात आलेला आहे. 
  4. mahadbt नुसार कडबा कुट्टी यंत्राची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास शेतकर्‍यांना सरकारकडून 10 हजार रुपये अनुदान दिले जाते. 
  5. मशीनच्या किमतीच्या 50% ते 75% अनुदान दिले जाते. तसेच शेतकऱ्यांच्या वर्गवारीनुसार ५०% ते ७५% अनुदान दिले जाते.

 

Kadba Kutti Yojana 2022

चाफ कटर अनुदान योजना 2022

  1. खुल्या प्रवर्गासाठी 50% अनुदान 
  2.  SC/OBC/VJ/NT/SBC/ST साठी 75% अनुदान.
  3. त्यासाठी 50% ते 75% अनुदान दिले जातं.
  4. पार्टी 3 HP पेक्षा कमी कडबा कुट्टी, 3 HP जास्त कडबाकुट्टी आणि ट्रॅक्टर चालित कडबा कुट्टी यंत्र. 
  5. जर कडबा कुट्टी मशीनची किंमत 20 हजार जास्त असेल तर 10 हजार रुपये अनुदान दिले जाते. 
हे देखील वाचा »  रूफटॉप सोलर योजना I घरच्या छतावर बसवा सोलर

 


Previous Post Next Post