नवीन आधार कार्ड काढणे आहे मोफत ,नवीन आधार कार्ड काढण्यासाठी पैसे घेणाऱ्यांवर करा कारवाई new-adhaar-rate-india

 


आधारकार्ड हे दैनंदिन जीवनातील महत्वाच्या भाग बनले आहे.सरकारी काम असो किंवा इतर कुठलेही काम असो आधार कार्ड हे महत्वाचे आहे.सरकारच्या विविध योजना, पेन्शन,मुलांचे एडमिशन सर्व कामासाठी आधारकार्ड हे गरजेचे आणि अनिवार्य करण्यात आलेले आहे.Aadhar card update charges

तुम्हाला माहिती आहे का ? नवीन आधारकार्ड काढणे हे मोफत आहे.जर एखादी व्यक्ती किंवा मुलांचे आधारकार्ड नवीन काढायचे असल्यास म्हणजे प्रथम नोंदणी करायची असल्यास ती अगदी मोफत आहे.
Aadhar card update charges भरपूर आधार सेंटर त्यासाठी चार्जेस घेतात.तुम्हाला जर हे मनमानी चार्जेस वाचवायचे असेल तर हे आर्टिकल फक्त मग तुमच्यासाठीच आहे.



नवीन आधार कार्ड नोंदणी निःशुल्क आहे का ?  
 
Aadhar card update charges 2023 भारत सरकारच्या भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण (UIDAI) द्वारे एक GR काढण्यात आलेला आहे .त्यामधे सर्व आधार नोंदणी आणि अद्यतन सेवांसाठी रहिवाशांनी भरावयाच्या शुल्काबाबत / आधार नोंदणी आणि आधार केंद्र चालकाने किती चार्जेस घ्यावे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे ,Aadhar card update charges त्यामुळे या व्यतिरिक्त जर कुणी आधार केंद्राचालक तुमच्याकडून जास्त पैसे आकरत असेल तर तुम्ही त्यावरती कायदेशीर कारवाई करू शकतात.



आधारकार्ड केद्राचालक नागरिकांकडून किती चार्जेस घेऊ शकतो
 
आधार सेवा रहिवाशांकडून रजिस्ट्रार / नावनोंदणी एजन्सी यांच्याकडून आकारले जाणारे दर (जीएसटीसह)
नवीन आधार नोंदणी निःशुल्क
आधार बायोमेट्रीक अपडेट (MBU) आणि डेमोग्राफिक अपडेट निःशुल्क
बायोमेट्रिक अपडेट (डेमोग्राफिक अपडेट समाविष्ट नाही) 100 रु
डेमोग्राफिक अपडेट 50 रु
ई - आधार डाऊनलोड आणि A4 शीट वर रंगीत प्रिंट 30रु

  1. "एका विनंतीवर एकापेक्षा जास्त फील्डचे अद्ययावतीकरण हे एक अपडेट मानले जाईल.
  2. वरील दर देशातील सर्व आधार नोंदणी आणि अद्यतन केंद्रांवर लागू होतील.
  3.  हे सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेसह जारी केले जाईल.Aadhar card update charges
 

ऑनलाईन आधार अपडेट चार्जेस आणि सूचना

Aadhar card update charges विस्तारित आणि सशुल्क आधार अपडेट सेवेचा परिचय सध्या SSUP रहिवाशांना त्यांचा पत्ता मोफत अपडेट करण्याची परवानगी देते.  रहिवाशांना त्यांचा लोकसंख्याशास्त्रीय डेटा ऑनलाइन अद्यतनित करण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी, UIDAI ने धोरणाची पुनरावृत्ती केली आहे आणि SSUP द्वारे पत्ता अद्यतन तत्काळ प्रभावासह,Charges for mobile number update in Aadhar Card  खालील लोकसंख्याशास्त्रीय तपशील अद्यतनित करण्याच्या परवानगीसह सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे:

  1.  आता, पत्त्याचे अपडेट तसेच SSUP द्वारे सबमिट केलेल्या वर नमूद केलेल्या इतर लोकसंख्याशास्त्रीय अद्यतनांसाठी 50 रुपये शुल्क आकारले जाईल.  (50/- प्रति अद्यतन).  
  2. विनंती सबमिट करताना एकापेक्षा जास्त फील्डचे अपडेट हे एक अपडेट मानले जाईल आणि शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.  
  3. हे सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने जारी केले जाते.Aadhar card update charges 2023

Charges for mobile number update in Aadhar Card आता तुम्हाला समजले असेल सरकारकडून आधार नोंदणी ही पूर्णपणे मोफत आहे.तरी सर्वांनी ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा.


आधारकार्डच्या काही महत्वाच्या लिंक

  1. आधारकार्ड डाऊनलोड करा - 👉 Click Here
  2. PVC आधार कार्ड Apply - 👉 Click Here
  3. आधार केंद्रचालकाची तक्रार करा - 👉 Click Here
  4. आधार बँक लिंक स्टेटस - 👉 Click Here
  5. आधारकार्ड केंद्र चालकाने किती चार्ज घ्यावे - 👉 Click Here
Previous Post Next Post