Indian Army Bharti 2022 'अग्निपथ' योजना, दरवर्षी 46,000 अग्निवीरांची भरती होणार | Indian Army Agneepath Yojana 2022 in Marathi

 agneepath recruitment 2022 apply online last date,agneepath recruitment 2022 apply online last date,agneepath recruitment scheme apply online,agneepath scheme apply link,agneepath scheme apply maharashtra,agneepath scheme application form,agneepath scheme in hindi,agneepath yojana details in hindi,agneepath yojana details in marathi,marathipoint, marathi point ,marathipoint.com

 सरकारने निवृत्त आर्मी जवानांवर पेन्शनचा होण्यारा खर्च कमी करण्यासाठी अग्निपथ या योजनेचा शुभारंभ केला आहे,देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली आहे.या योजनेद्वारे कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्यात येईल.याद्वारे भारतीय सर्व प्रकारच्या सैन्य दलात भरती करण्यात येईल.आणि त्यात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या 25% कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी सैन्यात बढती दिली जाईल .

मग ते भारतीय लष्कर असो, भारतीय नौदल असो किंवा भारतीय वायुसेना असो (Indian Army, the Indian Navy, or the Indian Air Force). अग्निपथ मिलिटरी भरती हा खरोखरच सर्व भारतीय नागरिकांसाठी खुला असलेला राष्ट्रीय सरकारी कार्यक्रम आहे. या भरती प्रक्रियेसाठी ज्यांची निवड केली जाईल त्यांना अग्निवीरम्हणून संबोधले जाईल.

भारतीय सैन्य अधिक ताकवर बनविण्यासाठी असेच सुधारणा करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे या योजनेला परवानगी देण्यात आली आहे.दरवर्षी या योजनेद्वारे 46000 अग्निवीरांची भरती प्रक्रिया राबवली जाईल.

अग्निवीरांना लाभ काय मिळणार ? Angnipath Scheme 2022

अग्निपथ योजनेद्वारे भरती होणार्‍या जवानांना "अग्निवीर " संबोधले जाईल.अग्निवीरांना तिन्ही सेवांमध्ये लागू असलेल्या जोखीम आणि खडतर मेहनत (hardship) भत्त्यांसह आकर्षक कस्टमाइज्ड मासिक पॅकेज दिले जाईल. चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर, अग्निवीरांना एकवेळचे सेवानिधीपॅकेज दिले जाईल ज्यामध्ये त्यांचे योगदान व त्यावरील जमा व्याज आणि त्यांच्या योगदानाच्या जमा झालेल्या रकमेइतके सरकारचे योगदान असेल जे की सर्व करमुक्त असेल आणि,लोन सुविधा व विशिष्ट सन्मान पत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल. 

खाली दर्शविल्याप्रमाणे व्याज व वेतन समाविष्ट असेल

1 st Year 30000 21000 9000 9000
1 st Year 33000 23100 9900 9900
1 st Year 36500 25580 10950 10950
1 st Year 40000 28000 12000 12000

चार वर्षांनंतर एकुण अग्निवीर फंड = रु 5.02 लाख

सरकारचे योगदान = रु 5.02 लाख

4 वर्षांनंतर मिळणारी रक्कम = रु 11.71 लाख (सेवानिधी)

(Including, interest accumulated on the above amount as per the applicable interest rates would also be paid)

ह्या योजनेद्वारेभरती होणार्‍या उमेदवारास सर्व प्राप्तीकर (TAXपासून सूट मिळेल.ग्रॅच्युइटी आणि सेवानिवृत्ती(पेन्शन) चा कोणताही हक्क अग्निवीर यांना असणार नाही.म्हणजेच ही एक कंत्राटी भरती असेल आणि त्यामुळे पेन्शनवर होणरा खर्च कमी होयस मदत होईल.तसेच त्यांना 48 लाख रु याचे विना सहयोगी जीवन विमा संरक्षण प्रधान केले जाईल.

अग्निपथ योजनेचे फायदे Benefits of Agneepath scheme

  • तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि सेवानिवृत्ती आणि पेन्शनचा खर्च कमी करण्यासाठी हा भारतीय लष्कर अग्निपथ प्रवेश कार्यक्रम
  •  निवड झालेल्या तरुणांना जम्मू आणी कश्मीर प्रदेशात पाठविण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण दिले जाईल.
  • या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही.
  • तसेच सर्व सैनिकी दलांमध्ये भरती करण्यात येईल . आणि योग्य ते प्रशिक्षण दिले जाईल.
  • तसेच सेवा कालावधी पूर्ण झाल्यावर अग्निवीर हे सन्मानचिन्ह दिले जाईल
  • अग्निवीरणणा बँक लोन घेता येईल.
  •  अग्निवीरांना कोणत्याही रेजिमेंट/ यूनिट/आस्थापनेमध्ये पोस्ट केलेजाऊशकते
  • अग्निवीर सशस्र दलात जिल्हा दर्जा निर्माण करेल.
  • अग्निवीर त्यांच्या सेवेणूसार विशिष्ट सन्मान आणि पुरस्कार साथीपात्र असेल.

अग्निपथ योजनानियम व अटी Indian Army Agneepath Yojana 

  • अग्निवीरांच्या नियुक्त्या सेवा अटी व प्रशिक्षण कलावधीसह 4 वर्षासाठी असेल
  • अग्निवीरांना सर्व वैद्यकीय तपासन्यांना सामोरे जावे लागेल 
  • 100 टक्के अटींची पूर्तता करतील
  • अग्निवीरांना नियमित केडरमध्ये नाव नोंदणीचा पर्याय दिला जाईल
  • प्रत्येक बॅचच्या 25% अग्निवीरांना सशस्र दलात कायमस्वरूपी बढती दिली जाईल.

अग्निपथ योजना पात्रता Agneepath Yojana Eligibility Criteria

  • वय वर्ष 17.1/2 ते 21 वर्ष
  • प्रशिक्षण कलावधीसह 4 वर्ष  राहील
  • पहिल्या वर्षी वेतन रु 4.76 लाख (जवळपास),जे की वाढून 4 वर्षांनंतर रु 6.92 लाख(जवळपास) रु होईल.
  • 4 वर्ष सेवा कालावधी पूर्ण केल्यावर व्याजासहित रु 11.71 लाख (जवळपास) ते ही सर्व कर (TAX) मुक्त अग्निवीरांना वितरित करण्यात येईल.
  • तसेच 48 लाख रु विना योगदान विमा सुरक्षा प्रदान केली जाईल.
  • सेवा पूर्ण केल्यानंतर अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र देण्यात येईल जे की नोकरी मिळवण्यात मार्गदर्शक ठरेल.

अग्निपथ योजनेंतर्गत नवीन भरती कधी सुरू होईल?

  • जनरल अनिल पुरी म्हणाले की, अग्निवीरांची पहिली भरती ९० दिवसांत सुरू होईल. पहिली तुकडी 2023 मध्ये येईल.त्याद्वारे 46000 अग्निवीरांची भरती करण्यात येईल.


Previous Post Next Post