7231 जागांसाठी पोलिस भरती लवकरच Police Bharti Maharashtra New Update 2022

 

Police Bharti Maharashtra New Update 2022

POLICE BHARTI मधील 7231रिक्त पदे हीजुलै आणि ऑगस्टमध्ये भरली जाणार आहे,याबडाळ लवकरच ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली जाईल. पोलिस भरतीसाठी सर्वात आधी ही मैदानी चाचणी घेतली जाईल जाईल असे गृहमंत्री दिलीप वाळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.तसेच 15000 जागांची तातडीने भरतीकेली जाईल असे देखील संगितले आहे.त्याचाच एक भाग म्हणून जुलै,ऑगस्टमध्ये भारतीचे आयोजन करण्यात येईल.

 Police Bharti Maharashtra New Update 2022 -

मात्र भरतीवेळी उमेदवारांची लेखी परीक्षा न घेता प्रथमतः अमिडणी चाचणी घेतली जाणार असे पोलिस वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.मैदानी चाचणीमद्धे गोळाफेक,पूलअप्स,लांब उडी आणि 100 मिटर धावणे अशा चाचण्या घेण्यात येणार आहे.मैदानी चाचणीत उत्तीर्ण उमेदवार हे लेखी परीक्षेसाठी पात्र असतील.त्यानंतर लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना बोलविण्यात येईल. पात्र उमेदवार हे पोलिस शिपाई म्हणून कार्यरत करण्यात येईल.

गेल्या 2 वर्षामध्ये पसरलेल्या कोरोंना साथीमुळे राज्यात कोणतीही भरती प्रक्रिया राबवण्यात आली नाही.2019 मध्ये भाजपा सरकारच्या काळात 5000 पदांची भरती प्रक्रिया ही 2 वर्ष करण्यात आली नाही .2020 मध्ये महापरीक्षा पोर्टेल बंद करून नवीन सरकारने भरती परीक्षा राबवली त्यामध्ये भरपूर विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहीले.आता नवीन 15000 जागांसाठी भरती होत असली तरी अजूनही 2020 मध्ये घोषित करण्यात आलेल्या भरतीचा मार्ग अजून मोकळा झाला नाहीये.

 (INDIAN ARMY AGNIPATH SCHEME) भारतीय लष्करात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022

👇👇👇👇
इथे क्लिक करा

पोलिसात 50 हजार पदे रिक्त

 जी आता नवीन भारती करण्यात येईल त्यासाठी प्रथम मैदानी चाचणी करण्यात येईल.तसेच राज्यात अजून मोठ्या प्रमाणावर जवळपास 50 हजार पोलिस शिपाई पदे रिक्त आहेत असे वरिष्ठ अधिकार्‍याकडून सांगण्यात येत आहेत .2020 मध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे 7231 पदांची भरती करून नंतर 2021 2022 मधील रिक्त जागांची माहिती घेऊन पुन्हा भरती करण्यात येईल.



 

Previous Post Next Post