पीएम किसान केवायसी होत नाहीये तर करा हा उपाय How-to-pm-kisan-Kyc-Error Soved

 

 पी एम किसान केवायसी करताना भरपूर मित्रांना mantra device साठी एरर येत आहे.तो error कसा solve करायचा याबद्दल आपण माहिती आज आपण या लेखात घेणार आहोत.

 

mantra rd service test , mantra rd service validity check mantra mfs100 rd service ,pm kisan status 2022 check aadharmantra-kyc-error-kasa-kadhava pmkisan-kyc-kashi-karavi pmkisan-kyc-payment-kase-karave pmkisan-kyc-kaise-kare marathi-point mantra-rd-services-test ma


 

पीएम किसान केवायसी करताना भरपूर मित्रांना अडचणी येत आहेत.काहीचे बायोमॅट्रिक डिव्हाईस चालत नाही. आधार एरर चा मेसेज येत आहे . शक्यतो ज्या मित्रांकडे mantra बायोमॅट्रिक डिव्हाईस आहे त्यांना पीएम किसान केवायसी करताना जास्त प्रॉब्लेम येत आहे.तो प्रॉब्लेम कसं solved करायचा ते आज आपण बघू.

सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या computer मध्ये असलेले सर्व Driver uninstall करायचे आहेत.त्यासाठी तुम्हाला Control panel मध्ये जाऊन सर्व Driver uninstall करावे लागतील

 

आता C Drive मध्ये program File  नावाचे फोल्डर असेल.ते  open करा .त्यातील Mantra नावाचे फोल्डर डिलिट करा.आणि pc restart करा.

 


 

त्यानंतर pc restart करा.

सर्व driver आपल्या telegram group मध्ये आहे तिथून डाऊनलोड करा.


 

Telegram group link – https://t.me/marathipoint

डाऊनलोड केलेले driver install करा.

  

सर्व driver इंस्टॉल केल्यावर खालील लिंक वर जाऊन तिथे RD service चालू आहे का ते चेक करा.

Mantra Rd Services Test लिंक-Click Here

 

 

Previous Post Next Post