नमस्कार मित्रांनो,
स्कॉलरशिप फॉर्म कसा भरावा? याबद्दल सर्व माहिती आपल्याला आज या लेखामद्धे
बघायची आहे,scholarship documents list in marathi शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- जातीचा दाखला
- डोमेसाईल प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला ( चालू वर्षाचा )
- SSC गुणपत्रक
- ११ वीचे गुणपत्रक
- HSC गुणपत्रक
- इतर EDUCATIONAL कागदपत्रे आवश्यक असल्यास
- पदवीचे गुणपत्रक
- पदव्युतरचे गुणपत्रक
- विध्यार्थ्याचे आधारकार्ड
- विध्यार्थ्याचे बँक पासबूक
- शाळा सोडल्याचा दाखला
- शिक्षणात गॅप असल्यास १०० स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र (Gap Certificate)
- बँकेत आधारकार्ड लिंक केल्याची पावती
- फॉर्म भरताना Fees Paid ऑप्शनमध्ये ०० टाकावी
- महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्याची पावती (Admission Receipt)
- वसतिगृहात राहत असेल तर त्याची माहिती
- जातपडताळणी प्रमाणपत्र ( आवश्यक असल्यास )
मित्रांनो ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सर्व कागदपत्रांची मुळप्रत स्कॅन करून अपलोड करावी scholarship form documents maharashtra
1) सर्वप्रथम तुम्हाला
mahadbt पोर्टल वर जावे लागेल. Mahadbt पोर्टल इथे क्लिक करा.
2)उजव्या साईडवरील post Matric Scholarship या बटणावर क्लिक करा.
3)आता New Applicant Registration वर क्लिक करा.
4)इथे तुम्हाला सर्व माहिती भरून पासवर्ड तयार करून घ्या.scholarship form documents maharashtra
5)आता तयार केलेला यूजरआयडी आणि पासवर्ड टाकून Log In करा.
6)Profile बटनावर क्लिक करून सर्व माहिती भरा ,वर अपलोडच्या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करा.
-----xxxxxxxxxxx------
7)सर्व प्रोफाइल भरल्यानंतर All scheme वर क्लिक करा आणि इथे तुम्ही ज्या योजनेसाठी पात्र आहात ती योजना सिलेक्ट करा.
8)योजनेसामोरील Apply बटणावर क्लिक करून Self declaration आणि LC/TC आपलोड करा. आणि फॉर्म सबमीट करा.
अशाप्रकारे तुम्ही mahadbt स्कॉलरशिप फॉर्म भरू शकतात. scholarship form documents maharashtra
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर काय करावे ?
ऑनलाइन स्कॉलरशिप अर्ज भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यावी.आणि त्या प्रिंटला वरती दिलेले सर्व कागदपत्रे जोडून संबंधित कॉलेजमध्ये फॉर्मची हार्ड कॉपी जमा करावी.mahadbt scholarship documents list