जगातील सर्वात आघाडीचे सोशल नेटवर्किंग whats app ने वापर कर्त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी भरपूर महत्वपूर्ण पाऊले आतापर्यंत उचललेली आहे.काही जन आपल्या मित्रांचे whats app अकाऊंट स्वतच्या मोबाइल मध्ये चालू करतात आणि त्याची प्रायवेट चॅटिंग वाचतात किवा शेअर करतात . अशा धोक्यांपासून तुम्हाला वाचायचे असेल तर तुम्हाला तुमच्या whats app सेटिंग मध्ये काही महत्वाचे बदल करावे लागतील. हे बदल केल्यामुळे तुम्ही तुमच्या अकाऊंटला अधिक सुरक्षित ठेऊ शकतात.स्वतः व्यतरिक कुणीही तुमचे whats app अकाऊंट कोणत्याही मोबाइल किवा इतर डिव्हाइस मध्ये चालू करू शकणार नाही , तर या सेटिंग्स कोणत्या आहेत ? ते आज आपण जाणून घेऊया.
Whats App चा डेटा सुरक्षित कसं ठेवावा?
Whats App वरील डेटा तुम्हाला सुरक्षित ठेवायचा असेल तर whats app ने वापरकर्त्यांना Two Step verification नावाची एक सेटिंग उपलब्ध करून दिलेली आहे. या सेटिंगच्या माध्यमातून तुमही तुमचे whats app अकाऊंट अधिक सुरक्षित करू शकतात.
Two Step Varification म्हणजे काय ? ते कसे काम करते ?
Two Step Varification ही एक सेटिंग आहे जी तुम्ही तुमच्या whats app मध्ये कायम चालू करून ठेवावी. Two Step Varification चालू असल्यावर कुणीही तुमचे अकाऊंट इतर डिव्हाइस मध्ये कुणीही उघडू शकणार नाही , two step varification ऑन केल्यामुळे तुमच्या अकाउंटला दोन प्रकारचे सुरक्षा कवच प्राप्त होते.दुसऱ्या कोणत्याही डिव्हाईस मध्ये जर what's app account ओपन करायचे असेल तर तुम्हाला पासवर्ड टाकावाच लागेच तसे ते ओपन होणारच नाही.चला तर बघुया ही सेटिंग कशी चालू करावी.
Two Step Varification कसे चालू करावे ?
खालील सर्व स्टेप फॉलो करा . म्हणजे तुम्हाला सेटिंग ऑन करता येईल.
1)तुमचे whats app अकाउंट ओपन करा.
2) आता डाव्या साइडला वरती तीन डॉट दिसेल त्यावर क्लिक करा.
3) तिथे एक मेनू ओपन होईल त्यामधील सेटिंग ऑप्शन वर क्लिक करा.
4) पुढे Account हा ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करा.
5)आता तुम्हाला तिथे Two Step Varification हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून प्रोसेस पुढे घ्या.
6) आता तुम्हाला त्यामधे एक सहा अंकांचा पासवर्ड ( Password) टाकायचा असेल .
7) पासवर्ड टाकून save करा. अशाप्रकारे तुम्ही ही महत्वाची सेटिंग करू शकतात.