Digipay असे करा डाऊनलोड digipay मधून पैसे कसे काढावे ? Digipay Error? Digipay 6.5

 

Digipay  ला प्रॉब्लेम येतोय ? मग करा हे काम ? Digipay नवीन अपडेट कसे इंस्टॉल करावे ?

 


नमस्कार CSC VLE

Digipay ही csc मधील अत्यंत महत्वाची सर्व्हिस आहे , काही दिवसांपासून digipay वापरताना भरपूर csc vle यांना अडचणी येत आहे , तो का येत आहे ते आज आपण बघणार आहोत.तर सर्वांना माहीत असायला पाहिजे की Csc कडून digipay सॉफ्टवेअरचे नवीन आद्ययन म्हणजे अपडेट version लाँच करण्यात आलेले आहे.अजून काही csc vle यांना हे माहीत नाही . तर त्यांनी लवकरात लवकर digipay चे नविन version download करून इंस्टॉल करावे म्हणजे काही प्रोब्लेम येणार नाही.

 

Digipay नवीन अपडेट कसे इंस्टॉल करावे ?

1)सर्वात प्रथम तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉप मधून जुने digipay software डिलिट करावे लागेल.

2) लॅपटॉप/डेस्कटॉप  मधील C Drive मध्ये CSC E-governance नावाचे फोल्डर दिसेल ते डिलिट करा.



3) ह्या  Click Here  लिंक वर  क्लिक करा आणि Download Digipay बटणावर क्लिक करा.



4)आता समोर Digipay for windows आणि Digipay for Android असे दोन पर्याय दिसतील.

5) तुम्हाला ज्या डीव्हॉईस साठी सॉफ्टवेअर सेटअप लागतोय तो सेटअप डाऊनलोड करा.



6) Digipay setup ZIP File फोर्मेट मध्ये डाऊनलोड होईल.

7) Zip file  ला extract करा .आता सेटअप फाईल दिसेल.


8) सेटअप फाईल इंस्टॉल करा.

 

अशाप्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही Digipay नवीन सेटअप डाऊनलोड करू शकतात. व तुमचे थांबलेले काम सुरू करू शकतात.

 

Previous Post Next Post