डार्क वेब काय आहे ? Dark Web कसे काम करते what is Dark Web in Marathi? How does the Dark Web wor


 चला तर मित्रांनो आज आपण डार्क वेब बद्दल माहिती घेणार आहोत ,

जर तुम्ही इंटरनेटचा वापर करीत असाल तर कधी न कधी तुम्ही डार्क वेब हा शब्द ऐकलाच असेल,डार्क वेब म्हणजे काय आहे ? डार्क वेब कसे काम करते? डार्क वेब बेकायदेशीर आहे का ? या बद्दल सर्व माहिती आज आपण या लेखामद्धे घेणार आहोत.तर लेख संपूर्ण वाचा मित्रांनो ,

Dark Web चे नाव ऐकल्यावर प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट नक्कीचा आली असेल की dark web हे बेकायदेशीर धंदे करण्याचे एक जागा आहे.जी अवैध धंदे करण्यासाठी वापरली जाते.हे देखील एक कारण आहे . dark web हे आजच्या युगात इतके घटक बनले  आहे की त्याचा हॅकिंग सारख्या बेकायदेशीर कार्यासाठी केला जातो.

डार्क वेब काय आहे  ?

डार्क वेब हे असे ठिकाण आहे ज्याला आपण वापरणारे कोणतेही search engines जसे की Google ,yahoo ,Bing यांद्वारे अक्सेस करू शकत नाही.आज काल आपल्याला हवी असलेली माहिती आपण google वर सर्च केल्यावर भेटून जाते . परंतु डार्क वेब वरील माहिती जर आपल्याला बघायची असेल तर ती google वरती भेटणार नाही.ज्या वेबसाइट आपल्याला google सर्च मध्ये दिसतात त्या सर्व surface web मध्ये येतात . त्या आपण अक्सेस करू शकतो.surface web संपूर्ण इंटरनेट मध्ये फक्त ४ % आहे आणि बाकीचे ९६% हे डार्क वेब आहे.ज्या वेबसाइट डार्क वेब मध्ये आहेत त्या सर्च मध्ये तुम्हाला मिळणार नाहीत.

 Dark Web कसे काम करते what is Dark Web in Marathi? How does the Dark Web work?

डार्क वेब हे असे web आहे जे peer to peer connection मार्फत काम करत असते.म्हणजेच डार्क वेब मध्ये असलेला डेटा हा एकाच ठिकाणी नाहीये .त्यामुळे जर तुमहाल काही माहिती मिळवायची असेल तर अनेक वेबसाइटला तुम्हाला भेट द्यावी लागेल तेव्हाच माहिती मिळू शकते.त्यामुळे कुणीही त्याला ट्रॅक करू शकत नाही.dark web चा वापर बेकायदेशीर धंदे , पैशाची देवाण घेवाण ,ड्रग्स supply साठी केला जातो. आणि त्यांना पोलिस देखील  ट्रॅक करू  शकत नाही.

जर तुम्ही dark web वर काही सर्च करत असाल तर तुमचा IP Address Encrypt होतो.आणि तुम्ही ज्या website ला Access करीत असाल ती website देखील IP address Encrypt करीत असते त्यामुळे कुणीही पकडले जाऊ शकत नाही.

Dark web ला जर Access करायचे असल्यास तुमच्याकडे Tor Browser असायला हवे . tor browser च्या माध्यमातून तुम्ही dark वेबवरील वेबसाइट visit करू शकतात. Tor Browser हे एक विशेष ब्राऊजर आहे आणि विशेषतः dark web वरील वेबसाइट access करण्यासाठी बनविण्यात आले आहे.

Dark Web , Deep web आणि Surface web


 


1)        Dark Web / Deep web –

डार्क वेबला सर्च इंजिन index करू शकत नाही म्हणजे तुम्ही जे सर्च इंजिन वापरता ते डार्क वेबवरील वेबसाइट तुम्हाला दाखवणार नाही . डार्क वेब वापरण्यासाठी तुम्हाला Tor ब्राऊजरचा वापर करावा लागेल.ते फक्त encrypted network वर उपलब्ध आहे.या अक्सेस करणार्‍यांची माहिती ही encrypted केलेली असते त्यामुळे त्यांना कुणीही शोधू शक्त नाही.तसेच यामध्ये un-tracked इंटरनेट communication असते त्यामुळे कुणीही track करू शकत नाही.डार्क वेब मध्ये अनेक वेबसाइट,डेटाबेस ,webpages असतात .आणि ते सर्व encrypted केलेले असतात .

 

2          Surface Web –

आजच्या युगात तुम्ही ज्या वेबसाइट बघतात त्या सर्वांचा समावेश surface web मध्ये केला जातो.त्या सर्व वेबसाइटला सर्च इंजिन द्वारे index केले जाते आणि माहिती तुमच्यापर्यंत पाठवली जाते.या मध्ये कोणतेही encrypted network नसते त्यामुळे सर्वजण सर्च केल्यावर वेबसाइटला भेट देऊ शकतात.यातील सर्व सर्व डेटा एका डेटाबेसमध्ये सेव केला जातो.

 

Previous Post Next Post