तहशील उत्पन्न दाखला
- तलाठी उत्पन्न दाखला शेती असल्यास ७/१२ व ८ अ
- नोकरी असल्यास फॉर्म नंबर १६
- पेन्शन असल्यास पासबूक झेरॉक्स
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट साइज फोटो
- ग्रामपंचायत रहिवासी दाखला
- स्कंनिंगसाठी संपूर्ण कागदपत्रे ही ओरिजिनल असणे आवश्यक
डोमसाईल नॅशनलिटी प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला / बोनफाईड
- ग्रामपंचायत रहिवाशी
- दाखला रेशनकार्ड झेरॉक्स
- विध्यार्थ्याचे आधार कार्ड झेरॉक्स
- वडिलांचे मतदान ओळखपत्र झेरॉक्स
- वडील किवा विध्यार्थ्याचा एक फोटो
- स्कॅनिंगसाठी सर्व मूळ कागदपत्र लागतील
जात प्रमाणपत्र(caste Certificate)
- शाळेचा दाखला / बोनफाईड
- वडिलांचा शाळेचा दाखला किवा चुलते
- आजोबांचा शाळेचा दाखला
- सन १९५० चा जातीविषयक पुरावा ( फक्त SC आणि ST प्रवर्गासाठी )
- सन १९६१ चा जातीविषयक पुरावा (VJNT प्रवर्गासाठी)
- सन १९६७ चा जातीविषयक पुरावा (OBC प्रवर्गासाठी ) जातीचा पुरावा आजोबा,आत्या,चुलत आजोबा,घरातील कोणत्याही व्यक्तीचा चालेल त्या वर जातीचा उल्लेख असायला हवा.
- ग्रामपंचायत रहिवाशी दाखला
- विध्यार्थ्याचे आधार कार्ड झेरॉक्स
- रेशनकार्ड झेरॉक्स
- १ पासपोर्ट फोटो
- स्कंनिंगसाठी संपूर्ण कागदपत्रे ही ओरिजिनल असणे आवश्यक
Non -Creme-layer
- तहशीलदाराकडील ३ वर्षाचा उत्पन्न दाखला मूळ प्रत
- शाळा सोडल्याचा दाखला / बोनफाईड
- जातीचा दाखला ओरिजिनल
- ग्रामपंचायत रहिवाशी दाखला
- विध्यार्थ्याचे आधार कार्ड झेरॉक्स
- रेशनकार्ड झेरॉक्स
- स्कंनिंगसाठी संपूर्ण कागदपत्रे ही ओरिजिनल असणे आवश्यक .
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)
- बोनफाईड किवा शाळेचा दाखला
- आधारकार्ड झेरॉक्स
- रेशनकार्ड
- ग्रामपंचायत रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला (तहशीलदार)
- वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला
- 1967 सालचा पुरावा
अल्पभूधारक /शेतकरी प्रमाणपत्र दाखला
- 7/12 उतारा
- प्रतिज्ञापत्र
- 8 अ चा उतारा
- आधारकार्ड
- रेशनकार्ड
- सर्कल चौकशी
- 12 वी मार्कशिट
- बोनाफाईड
रेशनकार्ड मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी
- नाव कमी केल्याचा दाखला
- मुलांचे जन्मदाखला किवा बोनफाईड
- आधारकार्ड
- रेशनकार्ड मूळ प्रत
रेशनकार्डामधून नाव कमी करण्यासाठी
- रेशनकार्ड मुळप्रत
- आधारकार्ड
- लग्नपत्रिका
दुबार रेशनकार्ड
- तलाठी पंचनामा
- धान्य दुकानदार यांचा सही शिक्का
- रेशनकार्ड हरविले असल्यास पोलिस स्टेशनचा दाखला
पॅनकार्ड नवीन / दुरूस्ती
- आधारकार्ड झेरॉक्स
- 2 पासपोर्ट फोटो
- सही
- मोबाइल नंबर
- पॅन कार्ड दुरूस्ती असल्यास जुने पॅन कार्डची झेरॉक्स
उद्योग आधार
- व्यवसायाच्या मालकाचे नाव
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबूक / तपशील
- दुकानाचे / संस्थेचे नाव
- आपल्या मालकीच्या संस्थेचा प्रकार
- वर्तमान पत्ता
- दुकानातील/संस्थेतील कामगारांची संख्या
- ईमेल आयडी
- मोबाइल नंबर
- एकुण गुंतवणूक तपशील
जेष्ठ नागरिक दाखल
- शाळा सोडल्याचा दाखला
- जन्मनोंद असल्याचा दाखला / जन्माचा योग्य पुरावा
- रहिवाशी दाखला
- रेशनकार्ड झेरॉक्स
- आधारकार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे फोटो
जात पडताळणी ( Caste validity )
- प्राथमिक शाळेचा दाखला
- माध्यमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला
- कॉलेज सोडल्याचा दाखला
- प्राथमिक शाळा प्रवेश रजिस्टरचा उतारा
- माध्यमिक शाळेचा रजिस्टरचा उतारा
- जन्म-मृत्यू नोंदवहीचा उतारा
- जमिनीचा 7/12 उताराकोतवाल नोंवहीचा उतारा
- नावामध्ये/आडनावामध्ये बादल असल्यास राजपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- नातेसंबंधातील एकाचे जात वैधता प्रमाणपत्र
- वारसहक्क प्रमाणपत्र
- 1950 जातीचा उल्लेख असलेला पुरावा ( फक्त SC/ST प्रवर्गासाठी प्रमाणपत्र)
- सन १९६१ चा जातीविषयक पुरावा (VJNT प्रवर्गासाठी)
- सन १९६७ चा जातीविषयक पुरावा (OBC प्रवर्गासाठी ) जातीचा पुरावा आजोबा,आत्या,चुलत आजोबा,घरातील कोणत्याही व्यक्तीचा चालेल त्या वर जातीचा उल्लेख असायला हवा.
- कॉलेज किवा संस्थेचे शिफारसपत्र
- महसूल विभागाकडील प्रमाणपत्र
विवाह प्रमाणपत्र
- लग्नाचा फोटो
- ग्रामपंचायत विवाहनोंद फॉर्म
- पती व पत्नीचे पासपोर्ट फोटो
- 3 साक्षीदारांचे आधारकार्ड झेरॉक्स व सही
- ब्राम्हनाचे आधारकार्ड झेरॉक्स व सही
- लग्नपत्रिका
- 100 स्टॅम्प पेपरवर अफेडेटीव्ह
- स्टॅम्प तिकीट
शॉप अॅक्ट ( Shop act)
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- दुकानाचा मराठी पाटी लावलेला फोटो
- कामगारांची संख्या
- आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक असणे आवश्यक आहे
- Self Deceleration (प्रतिज्ञापत्र)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- स्वाक्षरी
मतदान कार्ड
- फॉर्म नंबर १६
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- स्वाक्षरी
- मोबाइल नंबर
- आधारकार्ड
- घरातील एका व्यक्तीचे मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबूक
- लाइट बिल
- सेल्फ डीक्लेरेशन ( प्रतिज्ञापत्र)
Tags:
शैक्षणिक करिअर