पी एम किसान चे दोन हजार रुपये येत नाहीत काही काळजी करू नका. गावोगावी कॅम्प येणार 2022 pm kisan yojana 2022

सातबारा उतारा ,बँक पासबूक पासबुक तयार ठेवा पी एम किसान योजना न्यू अपडेट 2022

pm kisan 2022 yojana,pm kisan yojana 2022 list,pm kisan yojana 2022 status,pm kisan nidhi yojana 2022,pm kisan tractor yojana 2022,pm kisan yojana 2022 registration,pm kisan tractor yojana 2022 online apply,pm kisan yojana 2022,pm kisan samman yojana 2022,pm kisan yojana 2022 online apply, pm kisan 2022 yojana,pm kisan yojana 2022 list,pm kisan yojana 2022 status,pm kisan nidhi yojana 2022,pm kisan tractor yojana 2022,pm kisan yojana 2022 registration,pm kisan tractor yojana 2022 online apply,pm kisan yojana 2022,pm kisan samman yojana 2022,pm kisan yojana 2022 online apply

 प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनांतर्गत मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय प्रकल्प आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये पी एम किसान योजना जातीत विविध बाबींचा विचार करण्यात आलेला आहे .भरपूर शेतकर्‍यांचे पी एम किसानचे अर्ज हे चुकलेले आहेत त्यामुळे त्यांना पीएम  किसान दोन हजार रुपये  येत नाहीत.  सदर बैठकीमध्ये  ज्या शेतकऱ्यांचे अर्ज चुकलेला आहे त्याबाबत चर्चा झाली आहे चुकलेले अर्ज दुरुस्त करण्यासाठी तसेच त्यांच्या अर्जामद्धे आधार कार्ड नंबर अपडेट किंवा बँक पासबुक अपडेट हे करण्यासाठी गावोगाव कॅम्प करण्यात येणार आहेत. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपले सातबारा उतारे ,बँक पासबुक आधार कार्ड आणि मोबाईल नंबर तयार ठेवा म्हणजे ज्यावेळेस आपल्या गावामध्ये  पी एम किसानचा कॅम्प आयोजित केला जाईल त्यावेळी सर्व शेतक-यांनी आपले पी एम किसान चे फॉर्म दुरुस्ती करून घ्यायचे आहेत. 

पी एम किसान चा फॉर्म दुरुस्ती साठी लागणारे कागदपत्रे

  1.  सातबारा उतारा बँक 
  2. पासबुक आधार कार्ड नंबर 
  3. मोबाईल नंबर

 पी एम किसान योजना न्यू अपडेट खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत

  1.  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत प्रलंबित अर्जाच्या डाटा दुरुस्तीचे काम करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना एनआयसी मार्फत दूरध्वनीद्वारे मेसेज पाठवून त्यांचा अर्ज कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहेत याबाबत कळविण्यात येईल तसेच सदर डेटा तसेच काम पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना तत्काळ लाभ देण्यासाठी मार्च महिन्यातील चौथ्या शुक्रवारी गावपातळीवर तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक यांच्या उपस्थितीत या चे आयोजन  करण्यात येईल 
  2. ज्यावेळी गावांमध्ये कॅम्पआयोजित केला जाईल  त्यावेळी ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन हजार रुपये चा हप्ता येत नाहीत त्यांनी आपली कागदपत्रे घेऊन म्हणजेच सातबारा उतारे बँक पासबुक आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर घेऊन त्या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे गावपातळीवर त्यांचे फॉर्म दुरुस्ती करण्यात येईल. 
  3. तसेच हे सर्व कामगार पाचवे ग्रामसेवक अधिकारी ग्रामविकास विभाग जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडतील 
  4. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत प्रशासकीय कर्मचारी फक्त होणार रकमेतून मानधन योजनेतील लाभार्थ्यांची पोती तपासणी गावपातळीवर कृषी मित्राच्या मार्फत करण्यात येईल 
  5. तसेच आयकर व इतर कारणामुळे अपात्र ठरल्या लाभार्थीकडून दिलेला  लाभ वसुलीचे काम जिल्हा अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली महसूल विभागाने पार  पाडावे.
  6. तर मित्रांनो तुम्हाला  पी एम किसान चा कॅम्प आयोजित ज्यावेळी होईल त्यावेळी सर्व कागदपत्र घेऊन तिथे उपस्थित  रहा. 
  7.  लवकरच प्रत्येक गावोगावी पी एम किसान दुरूस्ती चे काम करण्यात येईल त्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती दिली जाईल. 
  8. कृषी मित्रा महाबत लाभार्थ्यांची भौतिक तपासणी केल्यानंतर त्याबाबतची पडताळणी क्रॉस चेकिंग तलाठी कृषी सेवक व ग्रामसेवक यांच्या मार्फत करण्यात येईल आणि भौतिक तपासणी चा फॉर्म हा तहसील कार्यालयात जमा करून तपासणी शंभर टक्के पूर्ण करण्यात येईल.
  9.  असे भरपूर शेतकरी आहेत ज्यांना अजून पर्यंत एकही हप्ता आलेला नाही अशा शेतकऱ्यांनी  आपले सातबारे उतारे आधार कार्ड बँक पासबुक यांची माहिती स्वतःजवळ ठेवावी आणि लवकरात लवकर पी एम किसान चा फॉर्म दुरुस्त करून घ्यावा म्हणजे तुम्हाला  पी एम किसान चा हप्ता मिळणे सुरू होईल

अशाप्रकारे महाराष्ट्र सरकारने सूचना जारी केलेल्या आहेत

 तसेच मित्रांनो ज्या शेतकरी बंधूंना आतापर्यंत पीएम  किसान ची केवायसी केली नाही त्यांनी  लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी केंद्र सरकारने प्रत्येक शेतकऱ्यासाठी केवायसी  अनिवार्य केली आहे  पी एम किसान केवायसी करण्यासाठी तुम्हाला नजीकच्या कॉमन सर्विस सेंटर मध्ये जावे लागेल तिथे तुम्हाला आधार कार्ड आवश्यक आहे त्यामुळे जाताने आधार कार्ड सोबत ठेवावे

 

 धन्यवाद 

 

Previous Post Next Post