Telegram app काय आहे ? ते कसे वापरावे ? टेलिग्राम ॲपची संपूर्ण माहिती

 Telegram app काय आहे ?  ते कसे वापरावे ? टेलिग्राम ॲपची संपूर्ण माहिती



नमस्कार मित्रांनो,
आज आपण या लेखामध्ये टेलिग्राम ॲप बद्दल संपूर्ण माहिती बघायची आहे. Telegram चां उपयोग कसा करावा? Telegram कसे वापरावे? आणि Telegram वर चॅनल कसा बनवायचा याबाबत सविस्तर माहिती आज आपण घेऊया.

Telegram app काय आहे ? (Whats is Telegram ? ) 

Telegram हे एका प्रकारचे सोशल मीडिया ॲप आहे जे आपल्याला जगातील अनेक चॅनल, बातम्या, यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी मदत करते . Telegram च्या माध्यमातून आपण आपल्या ओळखीच्या किंवा अनोळखीच्या व्यक्तींशी message द्वारे किंवा व्हिडिओ कॉलिंग द्वारे संपर्क साधू शकतो.सोशल मीडिया मध्ये what's App अधिक लोकप्रिय आहे.हे तर आपल्याला माहीतच आहे.तसेच प्रकारचे telegarm हे ॲप आहे. म्हणजेच Telegram हे एक प्रकारचे social media Platform आहे . त्याद्वारे आपण या अथांग जगताशी इंटरनेटच्या माध्यमातून कनेक्ट होऊ शकतो.


Telegram हे एक प्रकारचे instant messaging app आहे.जे whats app सारखेच कार्य करते.परंतु whats app पेक्षा अधिक फिचर्स आपल्याला Telegram app मध्ये भेटतात.त्यामुळेच ते WhatsApp पेक्षा अधिक फास्ट आणि फीचर्स ने भरलेले आहे.

Telegram App  हे एक messaging service app आहे . ते cloud storage Platform वरती आधारलेले आहे.तसेच VoIP ( Voice Over Internet Protocol ) ची सर्व्हिस देखील Telegram App मार्फत दिली जाते.

Telegram हे सर्व पॉप्युलर प्लॅटफॉर्म जसे की Android, Windows, iOS साठी उपलब्ध आहे.Telegram द्वारे आपण Doccument , टेक्स्ट , फोटोज् , व्हिडिओज, ऑडियो दुसऱ्यांना पाठु शकतो आणि प्राप्त देखील करू शकतो.

Telegram App ला सर्वात सुरक्षित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म समजले , यामध्ये प्रत्येक मेसेज हा encrypted असतो जो की दुसरा कुणीही पाहू शकत नाही.जसे दुसऱ्या social media app च्या encryption सुरक्षेसाठी 2 layer चा उपयोग केला जातो आणि Telegram App साठी 3 Layer encryption सुरक्षा वापरली जाते .म्हणूनच Telegram हे अधिक सुरक्षित आणि सोपे आहे

Telegram App मध्ये तुम्ही स्वतःचा चॅनल सुरू करू शकतात आणि अनेक लोकांपर्यंत तुमचे विचार पोहचू शकतात.यामधे तुम्ही जी माहिती पाठवता किंवा प्राप्त करतात ती सर्व माहिती encryption केलेली असते .ही सर्व माहिती Telegram च्या Cloud server मध्ये स्टोअर केली जाते.जर तुम्ही कोणत्याही Telegram चॅनलला जॉईन केले असेल तर त्यावरील सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत असते जसे की फोटो, व्हिडियो, इतर. हे सर्व फीचर्स तुम्हाला इतर कोणत्याही ॲप मध्ये बघायला मिळणार नाही.सर्वात लोकप्रिय असलेल्या what's app मध्ये देखील नाही.

 

Telegram app कोणत्या देशाची आहे ?

तर मित्रांनो, Telegram App रशियातील दोन भाऊ Nikolai Durov आणि Pavel Durov यांनी दोघांनी मिळून 2003 मध्ये बनवली होती.Telegram ही कंपनी जर्मनी मध्ये रजिस्टर आहे त्यामुळे ही आता एक जर्मन कंपनी आहे .

Telegram अधिक सुरक्षित का आहे ? Telegram चे Security Features कोणते?

1) Encryption Feature

Telegram मध्ये end to end encryption चां उपयोग केला जातो.इथे इतर social media app 2 Layer encryption  चां वापर करतात.तिथे Telegram App हे 3 Layer encryption चां वापर करते म्हणूनच हे अधिक सुरक्षित मानले जाते.

2) Secret Chat

Telegram मध्ये secret chat ला अधिक महत्व दिले आहे. या मध्ये तुम्ही तुमची चॅटिंग केव्हाही डिलिट करू शकतात.एखादी चॅटिंग तुम्ही जर डिलिट केली तर ती तुमच्या मोबाईल मधून डिलिट होईलच परंतु समोरच्या व्यक्तीच्या फोन मधून देखील नष्ट होईल.Telegram App मध्ये automatically Delete ऑप्शन देखील दिलेला आहे त्याला चालू करून ठेऊ शकतात. त्याद्वारे सर्व conversation एका ठराविक वेळेनंतर Automatically Delete केले जातील.



3)Password 

Password तुम्हाला माहीतच असेल कशासाठी वापरला जातो. जर तुम्हाला telegram मधील माहिती इतर लोकांपासून लपवायचे असेल तर Password चां option देखील तुम्हाला यामध्ये पहावयास मिळतो.ठराविक पासवर्ड टाकून तुम्ही तुमचे मेसेज sequre ठेऊ शकतात. 

4) Protocol 

Telegram App मध्ये सर्व माहिती ही encrypted केलेली असते .त्यासाठी Telegram he MT Proto प्रोटोकॉलचा वापर करते .त्यामुळे तुमची सर्व माहिती ही सुरक्षित राहण्यास मदत होते.



 

Telegram App चे फायदे.Telegram App का वापरावे

1)Telegram App सर्व Platform जसे की Android,Windows आणि iOS साठी उपलब्ध आहे. Telegram App ही पूर्णपणे मोफत आहे.त्यामुळे तुम्ही एकदम free मध्ये या app चां वापर करू शकतात.


2) Telegram मध्ये तुम्हाला कधीही जाहिराती बघायला मिळणार नाहीत.म्हणजेच ॲप मध्ये ads show होणार नाही त्यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही

3)Telegarm मध्ये Unlimited Data storage options आहे.त्यामुळे सर्व data हा Telegarm cloud server मध्ये स्टोअर केला जातो.यामधे तुम्ही 1 gb पेक्षा अधिक आलेली फाईल सहजपणे share करू शकतात.तसेच recieved देखील करू शकतात.हे फिचर इतर कोणत्याही सोशल मीडिया ॲप मध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही

4) Telegram app मध्ये secret chat features दिलेले आहे.जे की encryption Technology वरती आधारलेले आहे.त्यामुळे तुमचे सर्व chat सुरक्षित राहण्यास मदत होते.
या ॲप ची security देखील खूप जास्त आहे.

5) यामध्ये तुम्ही स्वतःचा YouTube प्रमाणे चॅनेल देखील सुरू करु शकता.तसेच या मध्ये असलेल्या ग्रुप फीचर्स द्वारे तुम्ही group मध्ये maximum number of members जोडू शकतात.

 

Telegram App चे नुकसान 

Telegram वापरण्याचे नुकसान पेक्षा फायदे जास्त आहे.

यामध्ये multiple files download करण्याची सुविधा नव्हती.जी की नवीन update मध्ये सुधारण्यात आलेली आहे.
 

Telegram Download कसे करायचे ? 

1) Telegram Masenger App Android Phone

2) Telegram Messenger iOS Phone 

3) Telegram Massenger Desktops (Mac OS आणि Windows साठी)

या व्यतरिक्त
Android साठी Google Play Store वरून आणि iPhone साठी App Store वरून डाउनलोड करून install करू शकतात.

Previous Post Next Post