नमस्कार मित्रांनो,
आज आपण बघणार आहे आधारकार्ड कसे अपडेट करावे , हे तुम्हाला माहीत असायला हवे की आधार कार्डवरील माहितीमध्ये आपण घरबसल्या बदल करू शकतो . त्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईल मधून किंवा कॉम्प्युटर मधून ते अपडेट करू शकता.update aadhar card online in marathi
आधारकार्ड कसे अपडेट करावे
- आधार कार्ड वरील माहितीमध्ये बदल करायचा असल्यास तुम्हाला सर्वात प्रथम आधारच्या official वेबसाईट वर जावे लागेल.
- वेबसाइटवर जाण्यासाठी 👉 इथे क्लिक करा
- इथे तुम्हाला एक लॉगिनचा (Login) चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे.
- लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे लॉगइन चा ऑप्शन दिसेल.त्या लॉगीन बटणावर क्लिक करा.त्यानंतर तुमच्या समोर नवीन विंडो ओपन होईल.
- आता इथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे.आणि तिथे असलेला कॅप्च्या दिलेल्या चौकटीत टाका.त्यानंतर Send OTP वर क्लिक करा.
- aadhaar update online mobile number तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर जोडलेला असेल त्या नंबरवर आधार कडून एक 6 अंकी otp मोबाइलवर पाठवला जाईल.Otp प्राप्त झाल्यानंतर तो otp त्या बॉक्स मध्ये टाका.
- त्यानंतर login वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर. MY AADHAAR चे पोर्टल ओपन होईल.तिथे सर्व आधारच्या सेवा दिसतील.
- download Aadhaar
- order Aadhaar PVC card
- update Aadhaar card online
- Aadhaar Bank linking status
- Generate Virtual Id
- Aadhaar lock/unlock
Download Aadhar Card
link mobile number to aadhar card online at home या ऑप्शन द्वारे तुम्ही तुमचे आधार कार्ड pdf स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकतात.आणि त्याची प्रिंट काढून ठेऊ शकतात.
order Aadhaar PVC card
update aadhar card online in marathi मित्रानो या ऑप्शन द्वारे तुम्ही आधारचे प्लास्टिक स्वरूपातील कार्ड ऑर्डर करू शकतात, हे कार्ड दिसायला बँक Atm सारखे प्लास्टिकचे असते .ते अधिक काळ टिकू शकते.त्यासाठी तुम्हाला UIDAI ला 50 रुपये ऑनलाईन चलन करावे लागतील.चलन केल्यानंतर आधार करून ते कार्ड तुमच्या घरपर्यंत पोहच केले जाईल.
update Aadhar card online
aadhar card update in marathi या पर्यायाद्वारे एखाद्याची जन्मतारीख किंवा नाव आणि अड्रेस चुकलेला असेल तर या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही स्वतः घरबसल्या त्यामध्ये दुरुस्ती करू शकतात ,त्यासाठी तुम्हाला कोणत्याही आधार केंद्रात जाण्याची गरज नाही.
या लिंक वर केल्यावर तुम्हाला दिसेल की आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणत्या स्टेप पूर्ण करायच्या आहेत .ज्या ठिकाणी Changes करायचे आहेत तो ऑप्शन निवडा .आणि पुढे Proceed to update Aadhar या वरती क्लिक करा.तिथे तुम्हाला 5 पर्याय दिसतील.
1) Language
2) Name
3) Date of Birth
4) Gender
5) address
आधारवरील जन्मतारीख कशी बदलावी
- How to change date of birth जर तुम्हाला जन्मतारीख बदलायची असेल तर पर्याय क्रमांक 3 वर तुम्हाला क्लिक करावे लागेल.त्या नंतर Proceed to update Aadhaar वर क्लिक करा.
- समोर कॅलेंडर च्या ऑप्शन मधून तुम्हाला बरोबर असलेली जन्मतारीख निवडायची आहे.
योग्य तारीख निवडल्यानंतर खाली Select Valid Supporting Document type मधून - जे कागदपत्र तुम्ही जोडणार आहेत ते सिलेक्ट करा.
- आता view details and2 upload Document या बटणावर क्लिक करा .आणि तो डॉक्युमेंट तिथे अपलोड करा.
- डॉक्कुमेंट अपलोड झाल्यानंतर next करा .त्यानंतर तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे.पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड, नेट बँकिंग , UPI द्वारे करू शकतात.
- Payment झाल्यानंतर receipt तयार होईल ती डाऊनलोड करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा.
- त्यामध्ये तुम्हाला एक SRN नंबर मिळेल त्या नंबर द्वारे तुम्ही तुमचे आधारकार्ड चे स्टेटस बघू शकतात.update aadhar card online in marathi
check Aadhar card Update status
- या ऑप्शन मध्ये तुम्हाला पेमेंट केलेल्या स्लीप मध्ये असलेला नंबर टाकायचा आहे , आणि next करा .
- आता तुमच्या समोर आधार अपडेटचे स्टेटस बघायला मिळेल.
Aadhar Bank linking status
aadhar card mobile number check आजच्या युगात शेतकर्यांना विध्यार्थ्यांना अनुदान मिळत असते त्यासाठी बँकेला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.या पर्यायाद्वारे तुम्ही आधारकार्डला कोणती बँक लिंक आहे हे बंघू शकता.
Generate Virtual Id
आधारची सुरक्षा अधिक करण्यासाठी तसेच आधारचा गैरवापर होऊ नये म्हणून आधारला virtual Id देण्यात आले आहे.या ऑप्शन द्वारे virtual Id तुम्ही तयार करू शकता.
Aadhaar lock/unlock
या पर्यायद्वारे तुम्ही काही कालावधीसाठी आधार लॉक करू शकतात.जंनेकरून कुणीही तुमच्या आधारचा गैरवापर करू शकणार नाही.नंतर unlock देखील करू शकतात.
तर मित्रांनो,
update aadhar card online in marathi अशाप्रकारे तुम्ही आधार कार्डवरील माहितीमध्ये बदल करू शकतात, ते ऑनलाईन आणि घरबसल्या.जर तुम्हाला माहिती आवडली असल्यास शेअर करायला विसरू नका.काही शंका असल्यास तुम्ही खाली कमेंट ऑप्शन मध्ये टाका ,तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाईल धन्यवाद.