प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज कसा करावा ? Pradhanmantri Ujjwala Yojana


ujjwala yojana apply online PMUY नुसार सरकार गरीब रेषेच्या खाली असलेल्या कुटुंबांना LPG गॅसचे कॅनेक्शन देत असते .आतापर्यंत खूप लोकांनी या योजनेचा फायदा घेतला आहे.


ही केंद्र सरकार मार्फत राबवली जाणार महत्वपूर्ण योजना आहे .या योजनेमार्फत केंद्रसरकार मोफत गॅस कनेक्शन देत असते.केंद्र सरकारकडून 1 मे 2016 रोजी या योजनेची घोषणा करण्यात आली .pradhan mantri ujjwala yojana नुसार APL आणि BPL रेशनकार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेता येतो.योजनेचे सर्व अधिकार भारतीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाकडे आहे.

ujjwala yojana apply online  ह्या योजनेसाठी घरातील महिला लाभ घेऊ शकते .त्या महिलेचे वय 18 पूर्ण असेल तर लाभ मिळू शकतो.


Pradhanmantri Ujjwala Yojana लक्ष्य -  

ujjwala yojana apply online  PMUY योजेनेचा मुख्य उद्देश भारतातील दूषित इंधन सोडून स्वच्छ इंधनाला प्रोत्साहित करणे हा आहे.आज पण गरिबी रेषेच्या खाली असणाऱ्या कुटुंबातील महिला चुलीवरती  स्वयंपाक करतात. चुलीमधून निघणाऱ्या धुरापासून त्यांचा आरोग्यावर देखील परिणाम होत असतो.त्यामुळे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमधून मिळणाऱ्या गॅस कनेक्शन चा वापर केल्यामुळे महिलांच्या तसेच मुलांच्या आरोग्याला सुरक्षित ठेवता येईल.


PM Ujjwala Yojana Naw Update

ujjwala yojana apply online  या योजनेद्वारे केंद्र सरकार गरीब कुटुंबांना LPG गॅस कनेक्शनचे मोफत वाटप करीत आहे ,ही योजना केंद्र सरकार मार्फत राबवली जात असल्यामुळे सर्व राज्यांमध्ये लागू आहे. प्रत्येक राज्यामधील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.2020 मध्ये कोरोना महामारीमुळे lockdown लावण्यात आले होते तेव्हा वित्तमांत्री निर्मला सीतारामन यांनी 3 महिने गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर देण्यात आले होते.ह्या वर्षी देखील उज्ज्वला योजना 2.0 सुरू करण्यात आली आहे.आता सर्व महिला त्यांची 18 वर्ष पूर्ण आहेत त्या सर्व या योजनेचा फायदा घेऊ शकतात.


उज्ज्वला योजनेचे फायदे

1) देशातील सर्व महिलांना या योजनेमध्ये घेतले जाईल सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत.

2) देशातील सर्व महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले जाईल.

3) उज्वला योजनेच्या नियमानुसार जी महिलांचे वय  18 वर्ष पूर्ण आहे त्या सर्व पात्र आहे.

4) या योजनेमुळे महिलांना स्वयंपाक करायला अडचण येणार नाही , स्वच्छ इंधनाचा फायदा होईल.

5) महिलांचे तसेच मुलांचे आरोग्य स्वस्थ राहील.

6) उज्ज्वला योजनेनुसार 10 करोड महिलांना याचा लाभ दिला जाईल.


प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

1) अर्ज करणारी महिलांचे वय 18 वर्ष पूर्ण असावे

2) रेशनकार्ड

3) आधार कार्ड

4) मोबाईल नंबर

5) पासपोर्ट साईज फोटो


प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

1)जी महिलेला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

2)तसेच तुमच्या जवळ असणाऱ्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन तिथे अर्ज करावा.

3) गॅस एजन्सी मध्ये जाऊन तुम्हाला उज्वला योजनेचा फॉर्म भरावा लागेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.

4) फॉर्म भरण्यासाठी जात असताना सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जा.

5) गॅस एजन्सी मध्ये फॉर्म भरल्यानंतर 10 ते 15 दिवसांत तुमच्या अर्जावर प्रक्रिया केली जाईल आणि तुम्हाला मोफत गॅस कनेक्शन देण्यात येईल.

 

ujjwala yojana apply online  मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.माहिती आवडली असल्यास शेअर करायला विसरू नका .

Previous Post Next Post